Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘मायक्रोमॅक्स’चा नवा ‘भारतीय’ स्मार्टफोन…मोठी बॅटरी, स्मार्ट फिचर्सनी सज्ज!

September 6, 2026
in लेटेस्ट टेक
0
micromax

मुक्तपीठ टीम

भारताची स्मार्टफोन निर्माता कंपनी मायक्रोमॅक्स भारतीय मार्केटमध्ये मायक्रोमॅक्स इन २बी हँडसेट लॉन्च करण्यात केला आहे. हा फोन इन सिरीजमधील चौथा हँडसेट आहे. याआधी कंपनी इन नोट १, इन १बी आणि इन १ स्मार्टफोन्स लॉन्च केले होते. मायक्रोमॅक्स इन २बी ला ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर लिस्ट केले आहे. लॉन्च करण्याआधी याचे कलर्स, वेरिएंट्स आणि डिजाइन ची माहिती लीक झाली होती. तर चला जाणून घेऊया मायक्रोमॅक्स इन २बी चे लॉन्च डीटेल्स आणि फीचर्स:

 

मायक्रोमॅक्स इन २बी चे फीचर्स

  • मायक्रोमॅक्स इन २बी मध्ये ६.५ इंचचा एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले आहे.
  • सोबतच ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज आहे.
  • फोनमध्ये माइक्रोएसडी कार्ड स्लॉट आणि १०डब्ल्यू चार्जिंग सपोर्ट आहे.
  • फोनमध्ये ५००० एमएएच ची बॅटरी आहे.
  • ही बॅटरी ५० तासापर्यंतचा टॉकटाइम, १६० तासाचा म्यूजिक प्लेबॅक, १५ तासाची व्हिडीओ स्ट्रीमिंग आणि २० तासाची वेब ब्राउजिंग सिंगल चार्जिंगमध्ये मिळेल.
  • फोनच्या रिअर पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर आहे.
  • फोटोग्राफी साठी फोनमध्ये १३ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सलचा ड्यूल-कॅमेरा सिस्टिमचा समावेश आहे.
  • ८ मेगापिक्सलचां फ्रंट कॅमेरासुद्धा आहे.
  • हा फोन ऑक्टा-कोर यूनिसॉक टी६१० प्रोसेसर आहे.
  • हा फोन ब्ल्यू, ब्लॅक आणि ग्रीन कलरमध्ये उपलब्ध आहे.

Tags: Micromaxmicromax in 2bमायक्रोमॅक्समायक्रोमॅक्स इन २बी
Previous Post

‘कॉग्निजंट’ या आयटी कंपनीत एक लाखांची भरती, भारतातही मिळणार महासंधी!

Next Post

पुण्याच्या टाटा मोटर्समध्ये दहावी उत्तीर्णांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post
tata motors

पुण्याच्या टाटा मोटर्समध्ये दहावी उत्तीर्णांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!