Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

२०२२ ठरू शकतं मुंबईकरांसाठी घराचं स्वप्नपूर्ती वर्ष! म्हाडाची ४ हजार अल्प उत्पन्न घरं!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Mhada Mumbai

मुक्तपीठ टीम

गेल्या तीन वर्षापासून मुंबईत घर घेण्याची इच्छा असणाऱ्या मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता मुंबईकरांना आपल्या स्वप्नातलं घर घेण्यासाठी म्हाडा घरांची लॉटरी घेऊन येत आहे. जुलै २०२२ मध्ये म्हाडा मुंबईत ४ हजार घरांची सोडत काढणार आहे. त्याचं काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केलं जाणार आहे. ४ हजार घरांपैकी सर्वाधिक घरं ही अत्यल्प उत्पन्न गटासाठी असतील.

 

कुठे आहेत म्हाडाची घरं?

  • म्हाडाची ही घरं गोरेगावच्या पहाडी परिसरात आहेत.
  • ४ हजार घरांपैकी सर्वाधिक घरं ही अत्यल्प उत्पन्न गटासाठी असतील.
  • तीही वन बीएचके असतील.
  • २३ मजल्यांच्या सात इमारतींमध्ये १२३९ घरं उपलब्ध असतील.
  • उन्नतनगर क्रमांक २ इथेही अत्यल्प उत्पन्न गटासाठी ७०८ घरं असतील तर अल्प उत्पन्न गटासाठी ७३६ घरे असतील.
  • मध्य उत्पन्न गटासाठी २२७ घरी उपलब्ध असणार आहेत.
  • तर उच्च उत्पन्न गटामध्ये १०५ घरांचा समावेश असेल.
  • गोरेगावनंतर म्हाडाकडून अँटॉप हिल, कन्नमवारनगर तसच दक्षिण मुंबईतल्या घरांचाही सोडतीत समावेश केला जाणार आहे.
  • जवळपास १ हजार घरं या भागात उपलब्ध होणार आहेत.

 

अत्यल्प उत्पन्न गटासाठी संधी

  • गेल्या तीन एक वर्षांपासून मुंबईत म्हाडाने घरांची सोडतच काढलेली नाही.
  • त्यातही अत्यल्प उत्पन्न गटासाठी घरेच उपलब्ध नसायची.
  • त्यामुळे म्हाडाच्या घरांच्या किंमती आणि बिल्डर्सच्या घरांच्या किंमतीत फार फरक असायचा नाही.
  • ती कसर कदाचित आता भरुन निघण्याची शक्यता आहे.
  • कारण तीन वर्षानंतर अत्यल्प उत्पन्न गटासाठी दोन हजार घरं असतील.
  • म्हाडाने याआधी २०१८ साली सोडत काढली होती.
  • त्यावेळेस फक्त २१८ घरं होती.
  • पण आता ४ हजार घरं असतील.
  • जुलैमध्ये ज्या घरांची सोडत निघणार आहे, त्याचं काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केलं जाणार आहे.

Tags: coronaGoregoanmhadamumbaiकोरोनागोरेगावमुंबईम्हाडा
Previous Post

शिवसेनेत ५०+ असाल तर तिकीट कापण्याच्या अफवा! आदित्य ठाकरेंनीच काढली हवा!

Next Post

“डॉ. अच्युतराव आपटे यांचे कार्य समाजासाठी प्रेरक”

Next Post
Dr Deepak Shikarpur statement in Apte's Memorial Day programme

"डॉ. अच्युतराव आपटे यांचे कार्य समाजासाठी प्रेरक"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!