Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘मुंबई मेट्रो’ आणि प्रवाशांचं सामाजिक अंतराला ‘अंतर’

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
Metro Galgali

मुक्तपीठ टीम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा लॉकडाऊन पाहिजे की नको ते तुम्हीच ठरवा, असे आवाहन महाराष्ट्रातील नागरिकांना केले आहे. त्यासाठी त्यांनी जर नागरिकांनी आवश्यक कोरोना सुरक्षा नियम पाळले तर त्यांना लॉकडाऊन नको, आणि जर सुरक्षा नियम नाही पाळले तर लॉकडाऊन पाहिजे असे मानले जाईल, असे स्पष्ट केले होते. मुंबई मेट्रोच्या यंत्रणेला आणि प्रवाशांनाही कोरोना सुरक्षानियमांची काहीच काळजी नाही, असे दिसत आहे. मुंबईत कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावानंतर महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार सामाजिक अंतर राखणे आणि मास्क वापरणे बंधनकारक आहे पण मुंबई मेट्रोत प्रवाशांकडून सामाजिक अंतराचा फज्जा उडवला जात असून याकडे मुंबई मेट्रो व्यवस्थापनाचे दुर्लक्ष आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, पोलीस आयुक्त परमवीर सिंह आणि मुंबई मेट्रोला पत्र पाठवून लक्ष वेधले आहे की सामाजिक अंतर राखले जात नाही. एक व्हिडिओ जारी करत गलगली यांनी सत्यस्थितीची माहिती दिली आहे. आज लाखों प्रवासी प्रवास करत असून मेट्रोच्या गाडीत प्रवासी एकमेकांना रेटून बसतात यामुळे सामाजिक अंतराचे उल्लंघन होत आहे.
सामाजिक अंतर राखण्याचे आणि लक्ष ठेवण्याचे काम मुंबई मेट्रो व्यवस्थापनाचे असून ते दुर्लक्ष करत असल्याचा आरोप अनिल गलगली यांचा आहे. प्रवाशांनी उल्लंघन केल्यास मेट्रो व्यवस्थापनाने संबंधित प्रवाशांवर आपल्या स्तरावर कारवाई करावी. सामाजिक अंतर न राखण्यासाठी मुंबई मेट्रोवर कारवाई करावी, अशी मागणी गलगली यांनी केली आहे.

Tags: Anil Galgalimumbai metrono social distencingअनिल गलगलीमुंबई मेट्रोसामाजिक अंतर नाही
Previous Post

‘बार्टी’मार्फत सैन्य व पोलीस भरती पूर्व मोफत ऑनलाईन प्रशिक्षण  

Next Post

मधुमेहाची लक्षणे ओळखायची तरी कशी?

Next Post
diabetes

मधुमेहाची लक्षणे ओळखायची तरी कशी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!