Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉग

October 23, 2021
in घडलं-बिघडलं
0
local

मुक्तपीठ टीम

मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉग घोषित करण्यात आला आहे. मध्य रेल्वे मार्गावर रविवारी सकाळपासून देखभालीच्या कामासाठी मेगाब्लॉग घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेत सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक असणार आहे. हार्बर लाईनवर पनवेल ते वाशी दरम्यान सकाळी ११.०५ ते संध्याकाळी ४.०५ मध्ये अप आणि डाऊन दोन्ही सेवा बंद असतील. यामुळे रविवारी पर्यायी मार्गावर विलंबाने लोकल धावणार आहेत.

 

कुठे असणार मेगाब्लॉक

मध्य रेल्वे –

  • ठाणे ते कल्याण
  • मार्ग – अप आणि डाऊन धीमा
  • वेळ – सकाळी ११ ते दुपारी ४
  • ब्लॉक वेळेत धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या अप-डाऊन जलद मार्गावरून चालवण्यात येतील.
  • यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही लोकलफेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

 

हार्बर रेल्वे-

  • पनवेल-वाशी
  • मार्ग – अप आणि डाऊन
  • वेळ – सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५
  • पनवेल येथून सीएसएमटी दिशेला सुटणाऱ्या आणि सीएसएमटीहून बेलापूर/पनवेलकरिता सुटणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे.
  • पनवेल-ठाणे दरम्यान धावणाऱ्या अप-डाऊन आणि नेरुळ-खारकोपर दरम्यान धावणाऱ्या अप-डाऊन लोकल फेऱ्या बंद राहणार आहेत.
  • सीएसएमटी-वाशी आणि ठाणे-वाशी या लोकलफेऱ्या सुरू राहतील.

 

पश्चिम रेल्वे-

  • सांताक्रुझ ते गोरेगाव
  • मार्ग – अप आणि डाऊन जलद
  • वेळ – सकाळी १० ते दुपारी ३
  • ब्लॉक वेळेतील जलद लोकलफेऱ्या अप आणि डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील.
  • ब्लॉकमुळे काही लोकलफेऱ्या रद्द होतील.
  • तर काही लोकल विलंबाने धावणार आहेत.

Tags: Central RailwayHerbal LineMumbai localWestern Railwayपश्चिम रेल्वेमध्य रेल्वेमुंबई लोकलहार्बर लाईन
Previous Post

फळपीक विम्यातील केंद्राचा हिस्सा तातडीने देण्याची मागणी

Next Post

“व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करावा”: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

Next Post
Maha cm

"व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करावा": मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!