मुक्तपीठ टीम
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात माजी सैनिकांसाठी २००० पदासाठी मेगा भरती जाहीर झालेली आहे. शैक्षणिक योग्यता असलेल्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०२१ आहे. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
वयोमर्यादा
१३ फेब्रुवारी २०२१ रोजी ५० वर्षांपर्यंत.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्यांसाठी कोणतेही शुल्क आकारलेले नाही.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अधिकृत वेबसाइट https://www.cisf.gov.in/वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: