Thursday, May 29, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सीआरपीएफमध्ये सहाय्यक उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबलच्या १४५८ पदांसाठी मेगा भरती

December 30, 2022
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
CRPF

मुक्तपीठ टीम

केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच सीआरपीएफने सहाय्यक उपनिरीक्षक च्या १४३ पद आणि हेड कॉन्स्टेबलच्या १३१५ पद अशा एकूण १४५८ पदांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २५ जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज करु शकतात. अर्ज प्रक्रिया ०४ जानेवारी २०२३ पासून सुरु होईल.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

पद क्र.१

  • हेड कॉन्स्टेबल पदांसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून १२वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
  • उमेदवारांना संगणकावर हिंदीमध्ये किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीमध्ये ३५ शब्द प्रति मिनिट टायपिंगचा वेग असावा.

पद क्र.२

  • एएसआय स्टेनो पदांसाठी १२वी उत्तीर्ण पाहिजे.
  • ५० मिनिटांत इंग्रजीमध्ये ८० शब्द या वेग असावा.
  • १० मिनिटे लघुलेखन करता आले पाहिजे.
  • ६५ मिनिटांत हिंदीमध्ये लिहू शकतील.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी नसावे आणि २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी सीआरपीएफच्या अधिकृत वेबसाइट https://crpf.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

https://crpf.gov.in/recruitment-details.htm?246/AdvertiseDetail

अधिकृत जाहिरात

https://crpf.gov.in/writereaddata/Portal/Recruitment_Advertise/ADVERTISE/1_246_1_622122022.pdf


Tags: Career OpportunityCRPFgood newsGood news Morningjob opportunityRecruitmentकरिअरगुड न्यूजगुड न्यूज मॉर्निंगनोकरीची संधीरोजगारसीआरपीएफ
Previous Post

भारतीय संशोधकांनी कोंबड्यांसाठी विकसित केली बर्ड फ्लू विषाणूविरोधी प्रतिबंधक लस, तंत्रज्ञानाचं निर्मितीसाठी हस्तांतरण!

Next Post

पंतप्रधान मोदींच्या आईचं निधन, भावूक श्रद्धांजली: “आईत मला त्रिमूर्ती जाणवली…एका तपस्वीची यात्रा, निस्वार्थी कर्मयोगी आणि मूल्यांसाठी वचनबद्ध जीवन!”

Next Post
Heeraben Modi

पंतप्रधान मोदींच्या आईचं निधन, भावूक श्रद्धांजली: "आईत मला त्रिमूर्ती जाणवली...एका तपस्वीची यात्रा, निस्वार्थी कर्मयोगी आणि मूल्यांसाठी वचनबद्ध जीवन!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!