Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय संशोधकांनी कोंबड्यांसाठी विकसित केली बर्ड फ्लू विषाणूविरोधी प्रतिबंधक लस, तंत्रज्ञानाचं निर्मितीसाठी हस्तांतरण!

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
vaccine against bird flu virus for chickens

मुक्तपीठ टीम

भोपाळच्या आयसीएआर-एनआयएचएसएडी संस्थेतील संशोधकांनी कोंबड्यांसाठी विकसित केलेल्या एच9एन2 (बर्ड फ्लू) विषाणूविरोधी प्रतिबंधक लसी’च्या  तंत्रज्ञानाचे आज, सिकंदराबाद येथील ग्लोबीऑन इंडिया, पुणे येथील वेंकटेश्वरा हॅचरीज, गुरगाव येथील इंडोव्हॅक्स आणि अहमदाबाद येथील हेस्टर बायोसायन्सेस या कंपन्यांकडे हस्तांतरण करण्यात आले. नवी दिल्ली येथील एनएएससीच्या अग्रीनोव्हेट इंडिया या कंपनीने हे हस्तांतरण सुलभरीत्या होईल याची दक्षता घेतली.

एच9एन2 विषाणू प्रतिबंधक पहिली स्वदेशी लस विकसित करण्यासाठी आयसीएआर-एनआयएचएसएडी संस्थेतील संशोधकांनी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांबद्दल अग्रीनोव्हेट इंडिया कंपनीचे अध्यक्ष डॉ.हिमांशू पाठक यांनी त्यांचे कौतुक केले आहे. तसेच या लसीच्या विकसनाचे तंत्रज्ञान उद्योग क्षेत्राकडे हस्तांतरित करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी अग्रीनोव्हेट इंडिया या कंपनीच्या व्यवस्थापनाची देखील प्रशंसा केली आहे. ही लस देशी तसेच परदेशी बाजारांतील लस विषयक मानकांची पूर्तता करेल असा विश्वास  प्राणीशास्त्र विभागाचे डीडीजी डॉ.बी.एन.त्रिपाठी यांनी व्यक्त केला. या आजारामुळे मृत्यू पावणाऱ्या पक्षांमुळे सोसावा लागणारा तोटा कमी होऊन कुक्कुटपालक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यात ही लस लक्षणीय योगदान देईल.


Tags: Bird flu Vaccinegood newsGood news MorningH9N2Inactivated low pathogenic avian influenza (H9N2) vaccineआयसीएआरएच9एन2एनआयएचएसएडीबर्ड फ्लू
Previous Post

महाराष्ट्रातील तीन साहित्य‍िकांना साहित्य अकादमीचा ‘युवा साहित्य’ पुरस्कार प्रदान

Next Post

सीआरपीएफमध्ये सहाय्यक उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबलच्या १४५८ पदांसाठी मेगा भरती

Next Post
CRPF

सीआरपीएफमध्ये सहाय्यक उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबलच्या १४५८ पदांसाठी मेगा भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!