Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

काँग्रेसचे मुखपत्र जनमानसाची ‘शिदोरी’ नव्या रुपात येणार!

‘शिदोरी’च्या संपादकीय मंडळाची बैठक संपन्न

January 8, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
shidori meeting

मुक्तपीठ टीम

काँग्रेस पक्षाला मोठी परंपरा आहे, काँग्रेसचा विचार हाच देशाला तारणारा विचार असून हा विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवला पाहिजे. काँग्रेस पक्षाचे मुखपत्र जनमानसाची ‘शिदोरी’ या मासिकातून काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे, पक्षाचे कार्यक्रम व पक्षाशी संबंधित माहितीपूर्ण लेख प्रकाशित केले जातात. शिदोरीच्या नवनियुक्त संपादकीय मंडळाची बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली टिळक भवन येथे पार पडली, यावेळी शिदोराला नवे रुपरंग देण्यावर चर्चा झाली.

 

जनसामान्यांचे प्रतिबिंब शिदोरीमध्ये दिसले पाहिजे तसेच राष्ट्रीय, राज्य पातळीवरील ज्वलंत विषयांची मांडणी करणे, राजकीय सामाजिक विषयावरील लेखांचाही समावेश करावा अशी सांगोपांग चर्चा यावेळी झाली.

 

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली शिदोरीच्या नवनियुक्त संपादक मंडळाची बैठक टिळक भवन येथे पार पडली. या बैठकीला मुख्य संपादक माजी आ. उल्हासदादा पवार, समन्वयक प्रमोद मोरे, देवानंद पवार, कार्यकारी संपादक सुनिल खांडगे, संपादकीय मंडळाचे सदस्य न. मा. जोशी, प्रशांत गावंडे, डॉ. स्मिता शिरपूरकर, हनुमंत पवार, भाऊसाहेब आजबे आदी उपस्थित होते.


Tags: Congressnana patoleshidoriTilak Bhavanकाँग्रेसटिळक भवननाना पटोलेशिदोरी
Previous Post

नीट-यूजी-पीजी पात्र उमेदवारांसाठी एमसीसीची महत्वाची सूचना

Next Post

न्यायालयानं काढलं मूर्तीच्या हजेरीसाठी देवाला समन्स! उच्च न्यायालय अवाक!!

Next Post
madras hc

न्यायालयानं काढलं मूर्तीच्या हजेरीसाठी देवाला समन्स! उच्च न्यायालय अवाक!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!