Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘व्‍हॅलेंटाईन्‍स डे’ला मीशोसह घरातूनच आपल्या प्रिय व्‍यक्‍तीला द्या सरप्राईज!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Meesho valentine day gifting ideas

मुक्तपीठ टीम

वर्षातील तो दिवस म्‍हणजेच तुमच्‍या लाडक्‍या व्‍यक्‍तीचे तुमच्‍या जीवनातील महत्त्व सांगण्‍याचा क्षण पुन्‍हा आला आहे. लाल गुलाबांचा पुष्‍पगुच्‍छ व चॉकलेट्ससह प्रेम व्‍यक्‍त करणारी रोमँटिक व्‍यक्‍ती असो किंवा साध्‍या व विचारशील गिफ्ट्सच्‍या माध्‍यमातून प्रेम व्‍यक्‍त करण्‍यास आवडणारी व्‍यक्‍ती असो. यंदा व्‍हॅलेंटाईन्‍स डेला अनोख्या गिफ्टसह तुमच्‍या खास व्‍यक्‍तीला सरप्राईज करायला विसरू नका, त्यासाठी मीशोने खास भेटवस्तूंची रेंज सादर केली आहे.

 

मीशो ग्राहकांना त्‍यांच्‍या घरांमधूनच आरामात व्‍हॅलेंटाईन्‍स डे साजरा करण्‍यासाठी विविध प्रकारच्‍या गिफ्टिंग संकल्‍पना देते. हे व्‍यासपीठ किफायतशीर दरांमध्‍ये विविध भेटवस्‍तू देते, ज्‍यामध्‍ये घड्याळे, वॉलेट्स, पोशाख ते पर्फ्यूम्‍सचा समावेश आहे. काही स्‍पेशल गिफ्टिंग संकल्‍पना, ज्‍या निश्चितच हिट ठरतील. मीशो (Meesho) पहा आणि आजच खरेदी करा!

 

प्रेयसीसाठी गिफ्ट्स

  • व्‍हॅलेंटाईन्‍स आठवडा सुरू होत असताना रोझ चॉकलेट बुके (rose chocolate bouquet) प्रेमाच्‍या शुभारंभासाठी परिपूर्ण ठरेल. तुमच्‍या प्रिय व्‍यक्‍तीला खास वाटण्‍यासाठी या आकर्षक गुलाब व चॉकलेट्ससह सरप्राईज करा.
  • कोणतीही स्त्री दागिन्‍याला कधीच नाही म्‍हणणार नाही! ही हार्ट-शेप्‍ड चेन (heart-shaped chain) प्रत्‍येक वेळी परिधान करताना तुमच्‍यासोबतच्‍या गोड क्षणांची आठवण करून देईल. साधा, पण आकर्षक असलेला हा दागिना वॉर्डरोबमध्‍ये असलाच पाहिजे.
  • स्लिंग बॅग (sling bag) सह तुम्‍ही अगदी योग्य गिफ्टची निवड कराल. ही खास स्लिंग बॅग तिला तिच्‍या गरजा व आरामदायीपणाबाबत तुम्‍हाला किती काळजी आहे याची आठवण करून देईल. विचारशील व उपयोगी भेटवस्‍तूचा शोध घेत असाल तर ही स्लिंग बॅग अगदी परिपूर्ण गिफ्ट आहे.
  • महिला किती मोहक व आकर्षक दिसतात हे सांगण्‍यासाठी ड्रेसपेक्षा (dress) उत्तम काही आहे का! हा बॉडीकॉन मॅक्‍सी ड्रेस या बाबीला साजेसे असे परिपूर्ण गिफ्ट आहे. व्‍हॅलेंटाईन्‍स डेला तिला हा ड्रेस परिधान करण्‍यास सांगून क्षण अधिक संस्‍मरणीय करा.
  • तुम्‍ही तिचे विचार व कल्‍पनांना किती महत्त्व देता हे सांगण्‍यासाठी डायरी (diary) गिफ्ट करण्‍यासारखा दुसरा उत्तम मार्ग कोणता असेल! ही आकर्षक युनिकॉर्न डायरी ही बाब व्‍यक्‍ती करण्‍यासाठी अगदी परिपूर्ण आहे.
  • इअररिंग्‍ज (Earrings:): ३ जोड्यांमध्‍ये येणारे हे चमकदार कानातले प्रेमाचे साधे व गोड प्रतीक आहेत. तिला काय व कधी परिधान करायचे ते निवडण्‍यास मुभा द्या. ती निश्चितच या इअररिंग्‍जसह आकर्षक दिसण्‍यासोबत आनंदित होईल.

 

प्रियकरासाठी गिफ्ट्स

  • वॉलेट (wallet ) हे परिपूर्ण गिफ्ट आहे, जे त्‍याला दिवसातील अनेक क्षण तुमची आठवण करून देईल. त्‍याचा दिवस आनंदमय करण्‍यासाठी हे आकर्षक वॉलेट गिफ्ट करा.
  • हे शर्ट (shirt) आकर्षक, पण विलक्षण गिफ्ट आहे. तसेच तुम्‍ही एकत्र काढणा-या संस्‍मरणीय फोटोंसाठी देखील परिपूर्ण आहे.
  • पेन (pen) साहित्‍याची आवड असलेल्‍या व्यक्तीसाठी विचारशील गिफ्ट आहे. यामधून त्‍याला तुमच्‍यासाठी पत्रे व कविता लिहिण्‍यासाठी परिपूर्ण साधन मिळेल आणि तुम्‍हाला देखील त्‍याच्‍या जीवनातील तुमचे महत्त्व समजण्‍यास मदत होईल. हा २-इन-१ पेन तुम्‍हा दोघांसाठी अगदी उपयुक्‍त ठरेल.
  • लॅपटॉप बॅग (laptop bag) गिफ्टिंग पर्याय म्‍हणून असामान्‍य वाटेल. पण त्‍याच्‍या गरजा व आरामदायीपणाबाबत तुम्‍हाला असलेली काळजी व्‍यक्‍त करण्‍यासाठी हा परिपूर्ण मार्ग आहे. आकर्षक लेदर लॅपटॉप बॅग गिफ्ट करत त्‍याच्‍याप्रती असलेली काळजी व्‍यक्‍त करण्‍यासारखा उत्तम मार्ग नाही.
  • हे अनोखे व स्‍टायलिश वॉच (stylish watch) तुमच्‍या प्रियकराला वेळ अत्‍यंत बहुमूल्‍य आहे आणि तुमच्‍यासोबत व्‍यतित केलेला वेळ देखील बहुमूल्‍य आहे हे सांगण्‍याचा उत्तम व सर्जनशील मार्ग आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Gifting ideasMeeshovalentine dayमीशोव्‍हॅलेंटाईन्‍स डे
Previous Post

मुलांच्या भवितव्यासाठी फक्त १० रुपयांमध्ये बँक खाते, मिळवा अनेक फायदे!

Next Post

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, नागपूर येथे ७५ जागांसाठी भरती

Next Post
bhel

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, नागपूर येथे ७५ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!