Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘ओपन नेटवर्क फॉर डिजीटल कॉमर्स’ या सरकारी उपक्रमात मीशोचा सहभाग!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Meesho

मुक्तपीठ टीम

ई-कॉमर्स कंपनी मीशोने खरेदीदारांना छोट्या क्षेत्रातील विक्रेत्यांसह जोडण्यासाठी सरकारच्या ‘ओपन नेटवर्क फॉर डिजीटल कॉमर्स’ या उपक्रमासह एकीकरणाची घोषणा केली. मीशो कंपनीने ही माहिती दिली आहे.

सरकार ओएनडीसीचा एक पायलेट प्रोजेक्ट चालवत आहे, जिथे सर्व ई-कॉमर्स कंपन्या स्पर्धात्मक किंमतीत वस्तू आणि सेवांची ऑनलाइन खरेदी सुलभ करतील. ज्यामुळे विक्रेते आणि ग्राहकांवरील खर्चाचा भार कमी होईल. मीशोसह पायलट प्रोजेक्ट प्रथम बंगळुरूमध्ये लॉंच केला जाईल आणि येत्या काही महिन्यांत हळूहळू इतर ठिकाणी विस्तारित केले जाईल.
तसेच, ओएनडीसीचे सीईओ टी कोशी म्हणाले, “भारतात ई-कॉमर्स क्षेत्र अजूनही खूप लहान आहे आणि या प्रवासात मीशो सारखे नवीन प्लॅटफॉर्म ओएनडीसीसाठी मजबूत नेटवर्क भागीदार ठरेल.

छोट्या क्षेत्रातील विक्रेत्यांसह खरेदीदारांना जोडण्याचा मिशोचा संकल्प!

  • प्रत्येकासाठी ई-कॉमर्स सुलभ करण्याच्या मीशोच्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने, हे एकत्रीकरण लहान-क्षेत्रातील पुरवठादारांसाठी एक व्यापक बाजारपेठ तयार करताना ग्राहकांसाठी उत्पादन शोध आणेल.
  • हे एकत्रीकरण लहान विक्रेत्यांना सक्षम बनवेल.
  • तसेच, छोट्या क्षेत्रातील व्यवसायांना प्रोत्साहन देण्याच्या समान उद्दिष्टांसह प्रत्येकासाठी इंटरनेट-आधारित व्यवसायाचा विस्तार करणे हा आहे.

मीशोचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विदित अत्रे, यांनी एका निवेदनात म्हटले की, हा उपक्रम प्रत्येक व्यावसायिकाला आणि त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देईल.

 


Tags: E-Commerce Companygood newsGovernment InitiativesMeeshomuktpeethONDCOpen Network for Digital Commerceई-कॉमर्स कंपनीओएनडीसीओपन नेटवर्क फॉर डिजीटल कॉमर्सघडलं-बिघडलंचांगली बातमीमीशोमुक्तपीठसरकारी उपक्रम
Previous Post

हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये हेरिटेज वॉक सुरू!

Next Post

MPSC: वरिष्ठ संशोधन अधिकारी, गट-अ, अनुवादक (मराठी) व भाषा संचालनालय, गट – क परीक्षांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या संकेतस्थळावर

Next Post
mpsc

MPSC: वरिष्ठ संशोधन अधिकारी, गट-अ, अनुवादक (मराठी) व भाषा संचालनालय, गट - क परीक्षांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या संकेतस्थळावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!