Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मध्य मुंबईतील करीरोडच्या वन अविघ्न पार्क इमारतीला भीषण आग

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
laal baug fire

मुक्तपीठ टीम

मध्य मुंबईतील करी राड रेल्वे स्थानकाजवळच्या वन अविघ्न पार्क इमारतीला भीषण आग लागली आहे. आग अत्यंत भीषण असून अग्निशमन दलाच्या १६ गाड्या आग विझवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत आहेत.

  • १९ व्या मजल्यावर आग लागली आहे.
  • २५ व्या मजल्यापर्यंत आग पोहोचली आहे.
  • आग विझवण्याचा अग्निशमन दला प्रयत्न करत आहेत. मध्यभागी आग -लागल्यामुळे वरच्या आणि खालच्या मजल्यावर ही आग पोहचू शकते.
  • मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी उपस्थित आहेत.
  • जीव वाचवण्यासाठी २१ व्या मजल्यावरुन एक व्यक्ती उडी मारली.
  • काही जण जखमी झाले आहेत.
  • आग विझवण्यात मोठ्या अडचणी येत आहे, पाण्याचा प्रवाह १९ व्या मजल्यावर पोहचत नाही.
  • आग लागण्याचे कारण अजुन समोर आले नाही.
  • अग्निशमन दलाला लेव्हल तीनचा कॉल देण्यात आला

दाटीवाटीच्या चाळींमध्ये उभारलेली गगनचुंबी इमारत

  • वन अविघ्न ही इमारत ६० मजल्याची आहे. आजूबाजूला बैठी घरं, चाळीही, लहान-मोठ्या इमारती अशी दाटीवाटीची वस्ती आहे.
    रस्तेही अरुंद आहेत.
  • त्यामुळे अग्निशमन दलासाठी आगीशी झुंज देणे सोपे नाही.
  • त्यात आजच्या आगीमुळे इमारतीतील अग्निप्रतिबंधक व्यवस्थाही व्यवस्थित नसल्याचा आरोप होत आहे.

 

आगीमुळे अनेक रहिवाशी अडकले, एक जीव वाचवताना कोसळला!

  • अनेक नागरिक अडकले आहेत.
  • २१ व्या मजल्यावरुन एका व्यक्तीनं जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या गॅलरीतून लटकून सुटकेचा प्रयत्न केला.
  • जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असताना हात सुटल्यामुळे ती व्यक्ती इमारतीवरुन खाली पडली. ती व्यक्ती गंभीर जखमी आहे. त्या व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे.
  • आग ५ व्या मजल्यापर्यंत पोहोचली आहे. इमारतीचा रस्ता अगदी छोटा असल्यामुळं अग्नीशमन दलाला अनेक अडथळ्यांना सामना करावा लागत आहे.
  • अग्निशमन दलाचे जवान इमारतीत प्रवेश करुन आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Tags: fire teamkishori pednekarvan avighnaअग्निशमन दलकिशोरी पेडणेकरवन अविघ्न
Previous Post

“दुग्धजन्य आणि इतर अन्नपदार्थांत भेसळ करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी”: डॉ. राजेंद्र शिंगणे

Next Post

खासदार उदयन राजेंनी थेट खडसावलं, बँक साताऱ्यात, निर्णय पुण्यात? नाही चालणार!

Next Post
खासदार उदयन राजे

खासदार उदयन राजेंनी थेट खडसावलं, बँक साताऱ्यात, निर्णय पुण्यात? नाही चालणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!