Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आजचा दिवस मोठा! भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांचा शहीद दिन!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Martyr Day

मुक्तपीठ टीम

आज २३ मार्च. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या जिवाची बाजी लावणाऱ्या देशाचे वीरपुत्र भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांना आजच्याच दिवशी १९३१ मध्ये ब्रिटीश सरकारने फाशीची शिक्षा दिली होती. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस शहीद दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो.

 

शहीद भगतसिंहांचं प्रेरणादायी जीवन

  • शहीद भगतसिंह यांचा जन्म २७ सप्टेंबर १९०७ रोजी झाला होता.
  • ते स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबात वाढले असून त्यांचे वडील किशनसिंग, काका सरदार अजित सिंह हे महान स्वातंत्र्यसेनानी होते.
  • भगतसिंह हे गदर आंदोलनानंतर क्रांतिकारक झाले.
  • १३ एप्रिल १९१९ रोजी झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडमुळे त्यांच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला आणि तेव्हा पासून ते स्वातंत्र्याच्या लढाशी जोडले गेले.
  • तर वयाच्या १९ व्या वर्षी त्यांना फाशी देण्यात आली.

 

शहीद राजगुरु यांचा पराक्रम

  • शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म १९०८ रोजी पुणे जिल्ह्यातील खेडा गावात झाला होता.
  • बालपणात वडिलांना गमावल्यानंतर ते वाराणसीला सुंस्कृत शिकण्यासाठी आले होते.
  • येथे अनेक क्रांतिकारकांशी त्यांचा संपर्क वाढला.
  • त्यानंतर ते हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन सैन्यात दाखल झाले.
  • त्यांनी ब्रिटीश साम्राज्याच्या मनात भीती निर्माण केली होती.
  • १९ डिसेंबर १९२८ रोजी राजगुरू यांनी भगतसिंग यांच्यासमवेत सँडर्सवर गोळ्या झाडल्या.
  • २८ सप्टेंबर १९२९ रोजी राज्यपालाला ठार मारण्याच्या प्रयत्नात त्यांना दुसर्‍याच दिवशी पुण्यातून अटक करण्यात आली. त्यानंतर नंतर फाशी देण्यात आली.

शहीद सुखदेव थापरांचं शौर्य

  • सुखदेव थापर यांचा जन्म १५ मे १९०७ रोजी झाला होता.
  • ब्रिटिशांच्या क्रूर अत्याचारांनी ते दुखावले गेले आणि त्या कारणास्तव क्रांतिकारकांमध्ये सहभागी झाले होते.
  • त्यानंतर ते हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे सदस्य बनले.
  • त्यांनी पंजाब आणि उत्तर भारतातील क्रांतिकारांसोबत सभा घेतल्या आणि लोकांच्या हृदयात उत्साह निर्माण केला.
  • तसेच इतर काही क्रांतिकारकांसह लाहोरमध्ये ‘नौजवान भारत सभा’ ​​सुरू केली.
  • लाहोर प्रकरणातही त्यांना शिक्षा झाली होती.

 

२३ मार्च १९३१ रोजी संध्याकाळी ७ वाजून ३३ मिनिटांनी या भारत मातेच्या तीन वीरपुत्राना फाशी देण्यात आली होती.


Tags: Bhagat SinghMartyr DayRajguruSukhdevभगतसिंहराजगुरुशहीद दिनसुखदेव
Previous Post

आरक्षणाचं प्रमाण ठरवणं राज्याचाच विशेषाधिकार! कर्नाटकाच्या भूमिकेमुळे मराठा आरक्षण मागणीस बळकटी!

Next Post

गृहमंत्री अनिल देशमुख का झाले व्यथित? १५ फेब्रुवारीला नागपूरहून मुंबईला आल्याची कबुलीही!

Next Post
anil deshmukh

गृहमंत्री अनिल देशमुख का झाले व्यथित? १५ फेब्रुवारीला नागपूरहून मुंबईला आल्याची कबुलीही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!