Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मोदींच्या फोटोबद्दल बोलणाऱ्या सुधीर मुनगंटीवारांना मनिषा कायदेंनी सुनावलं!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Manisha kayande slams Sudhir Mungantiwar Statement

मुक्तपीठ टीम

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दैनिक सामनाला दिलेल्या मुलाखतीत बंडखोरांना माझ्या वडिलांचा फोटो न वापरता निवडून या असे आव्हान दिले. त्यांच्या या आव्हानावर भाजापा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. मग तुम्ही मोदींचा फोटो २०१९ च्या निवडणुकीत का लावला असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यांच्या या प्रश्नावर शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी त्यांना चांगलंचं सुनावलं आहे. सुधीर मुनगंटीवार यांचे डोके ठिकाणावर आहे का ? असा खोचक टोला त्यांनी मुनगंटीवार यांना लगावला आहे.

भाजपा नेत्यांचे बेताल वक्तव्ये.@BJP4Maharashtra @ShivSena pic.twitter.com/sdV52ecRD9

— Dr.ManishaKayande (@KayandeDr) July 26, 2022

मनीषा कायंदे यांनी काय म्हटलंय?

  • भाजपा नेत्यांची बेताल वक्तव्ये, अशा शब्दात त्यांनी भाजपावर टीका केली आहे.
  • भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सामनाला दिलेल्या उद्धवजींच्या मुलाखतीतील “बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो का लावता ?
  • या वक्तव्याला आक्षेप घेताना मग तुम्ही मोदींचा फोटो का लावला निवडणुकीत असा प्रश्न विचारला. सुधीर भाऊ वरिष्ठ भाजप नेते आहेत मात्र सध्या मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्यामुळे त्यांचे डोके ठिकाणावर नाही.
  • उद्धवजी हेच म्हणत आहेत, आम्ही युतीत असताना बाळासाहेब आणि अटलजी, अडवाणीजी आणि पंतप्रधान म्हणून मोदीजींचे फोटो वापरले. आम्ही तेव्हा भाजप आमचाच पक्ष असे म्हणालो नाही किंवा भाजप फोडायलाही गेलो नाही !
  • पण आता जे भाजपच्या जोरावर राजकारण करून शिवसेना गिळायला बघत आहेत. ते बाळासाहेबांचा आणि दिघेसाहेबांचा फोटो लावून राजकारण करत आहेत.
  • आता त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली आहे मग त्यांना बाळासाहेबांचा फोटो लावण्याची का आवश्यकता भासते ? त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करावा आणि मोदींच्या नावाने मतें मागवीत.

Tags: BJPManisha KayandePM Narendra modiShivsenasudhir mungantiwarUddhav Thackerayउद्धव ठाकरेपंतप्रधान मोदीभाजपामनीषा कायंदेशिवसेनासुधीर मुनगंटीवार
Previous Post

उद्धव ठाकरे: “गद्दार नाही विश्वासघातकी बोललो! त्यांचा पण मान ठेवला मी!”

Next Post

#तुळशीदासभोईटे #सरळस्पष्ट चर्चा जोरात सत्ताकारण, शेतकऱ्यांचं मरण! मुख्यमंत्री म्हणाले, आत्महत्यामुक्त महाराष्ट्र,आत्महत्या वाढत्याच?

Next Post
#तुळशीदासभोईटे #सरळस्पष्ट चर्चा  जोरात सत्ताकारण, शेतकऱ्यांचं मरण! मुख्यमंत्री म्हणाले, आत्महत्यामुक्त महाराष्ट्र,आत्महत्या वाढत्याच?

#तुळशीदासभोईटे #सरळस्पष्ट चर्चा जोरात सत्ताकारण, शेतकऱ्यांचं मरण! मुख्यमंत्री म्हणाले, आत्महत्यामुक्त महाराष्ट्र,आत्महत्या वाढत्याच?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!