Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटेंचा “डिजिटल मिडिया”कडून सत्कार!

सोलापूर जिल्ह्याच्या भूमिपुत्राच्या कार्याचा गौरव

July 30, 2022
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या, सरकारी बातम्या
0
Mangesh Chivte

मुक्तपीठ टीम

मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती होवून राज्यातील सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे असलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख म्हणून स्वीकारल्याबद्दल डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे अध्यक्ष व ज्येष्ठ संपादक राजा माने यांनी मंगेश चिवटे यांचा सत्कार आज त्यांच्या कार्यालयात केला.यावेळी मंत्रालय कर्मचारी सहकारी बँकेचे संचालक व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अधीक्षक सुनील खाडे हे उपस्थित होते.

गेल्या काही वर्षांत शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून आरोग्य सेवा क्षेत्रात गोरगरीबांसाठी मंगेश चिवटे यांनी केलेल्या सेवेचा गौरव त्यांची निवड करुन मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी केला आहे.कोविड महामारी काळात स्वतः चार जीव धोक्यात घालून कार्य करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या या भूमिपुत्राच्या कार्याचा बहुमान केल्याबद्दल राजा माने यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करुन मंगेश चिवटे यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी पत्रकार तथा जनसंपर्क अधिकारी नितीन जाधव हेही उपस्थित होते.


Tags: AppreciationChief Minister's Medical Assistance Fund Cell Chief Mangesh Chivtedigital mediagood newsmuktpeethSolapur DistrictSpecial Executive Officer Postघडलं-बिघडलंचांगली बातमीडिजिटल मिडियामुक्तपीठमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष प्रमुख मंगेश चिवटेविशेष कार्यकारी अधिकारी पदसत्कारसोलापूर जिल्हा
Previous Post

कोश्यारींचं वक्तव्य वैयक्तिक, आम्ही सहमत नाही, भाजपपाठोपाठ एकनाथ शिंदेंनीही हात झटकले

Next Post

 राज्यात २०८७ नवे रुग्ण, २२५९ रुग्ण बरे! मुंबई २९०, नाशिक २८, नागपूर ७१ नवे रुग्ण !!

Next Post
mcr maharashtra corona report

 राज्यात २०८७ नवे रुग्ण, २२५९ रुग्ण बरे! मुंबई २९०, नाशिक २८, नागपूर ७१ नवे रुग्ण !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!