Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईत इमारतीचा काही भाग कोसळला, ११ मृत्यू, ८ गंभीर

June 10, 2021
in घडलं-बिघडलं
0
malad

मुक्तपीठ टीम

मुंबईत काल दिवसभर मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर रात्रीच्या सुमारास मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, आठ जण गंभीर जखमी आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस दाखल झाले आहेत. स्थानिक नागरिक सुद्धा घटनास्थळावर मदत आणि बचाव कार्यात मदत करत आहेत.

malad

कशी घडली घटना?

  • मुंबई मनपाने दिलेल्या माहितीनुसार, मालाडमधील मालवणी गेट क्र. ८ येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
  • ३ मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला शेजारी असलेल्या दोन मजली घरांवर पडला.
  • इमारतीवर इमारत कोसळल्यानं परिसरात मोठी खळबळ माजली होती.

malad

बचावकार्य सुरु

  • या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई मनपासह इतर प्रशासन घटनास्थळी दाखल आहे.
  • मोठ्या वेगाने घटनास्थळावर मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
  • या दुर्घटनेत काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
  • अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या १७ जणांना आतापर्यंत सुखरुप बाहेर काढलं आहे.
  • मात्र अद्याप अजून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.
  • दरम्यान या दुर्घटनेतील जखमींना कांदिवलीतील शताब्दी आणि आजूबाजूच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Tags: maladmumbaiMy BMCमालाडमुंबई मनपा
Previous Post

“शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष, सरकार पाच वर्षे टिकणार!”

Next Post

दुधापेक्षा पाणी महाग! बाटलीबंद पाण्यापेक्षा दुधाचा दर घसरल्याने सदाभाऊ खोतांचे मंत्रालयासमोर आंदोलन

Next Post
sadabhau khot

दुधापेक्षा पाणी महाग! बाटलीबंद पाण्यापेक्षा दुधाचा दर घसरल्याने सदाभाऊ खोतांचे मंत्रालयासमोर आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!