Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘बुल्ली बाई’ अॅपचा मुख्य सूत्रधार जेरबंद, नव्या वर्षातलं अॅपचं नवं पाप भोवलं!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Main accuse of 'Bully Bai' app get arrests by delhi police

मुक्तपीठ टीम

‘बुल्ली बाई’ अॅपच्या निर्मात्याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मुख्य सूत्रधाराला आसाममधून अटक केली आहे. नीरज बिश्नोई असे आरोपीचे नाव आहे. बुल्ली बाई अॅप सध्या वादाचा विषय बनला आहे. या अॅपच्या माध्यमातून मुस्लिम महिलांना टार्गेट करण्यासोबतच त्यांचा अपमानही करण्यात येत होता.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या IFSO टीमने बुलीबाईच्या मास्टर माइंडला आसाममधून अटक केली आहे. DCP (IFSO) चे PS मल्होत्रा ​​यांनी सांगितले की, आसाममधील नीरज बिश्नोई हा अॅपच्या मुख्य ट्विटर खातेधारकासह गिटहबवरील बुल्ली बाईचा निर्माता आहे. आरोपीला दिल्लीत आणले जात असल्याचे पीएस मल्होत्रा ​​यांनी सांगितले.यामध्ये श्वेता सिंग, विशआल कुमार आणि मंयक रावत यांना अटक करण्यात आली.

 

काय आहे बुल्ली बाई अॅप प्रकरण

  • मुस्लिम महिला बदनामी प्रकरणी इंटरनेटवर बुल्ली बाई अॅपवरून सोशल मीडियावर मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड करून त्याखाली आक्षेपार्ह पोस्ट नमूद करण्यात आल्या होत्या.
  • ३१ डिसेंबरला अॅप डेव्हलप करण्यात आले.
  • त्यानंतर बुल्ली बाई अॅपचे ट्विटर हँडल तयार करण्यात आले होते.
  • बुली-बाई ॲपवर समाजमाध्यमांवर असलेल्या मुस्लिम महिलांची छायाचित्रे ‘बुली-बाई ऑफ द डे’ म्हणून प्रसारित केली जात होती.
  • मुस्लिम महिलांची छायाचित्र प्रसारित झाल्यानंतर दिवसभर आक्षेपार्ह टिका टिप्पणी त्यावर केली जात होती.
    आतापर्यंत १०० मुस्लिम महिलांना लक्ष करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

Tags: BulliBai appdelhi policeNeeraj Bishnoiदिल्ली पोलिसनीरज बिश्नोईबुल्ली बाई अॅप
Previous Post

कोरोनानं मरणं नकोच, पण लॉकडाऊनने संपणंही नकोच नको! द्राक्ष उत्पादकांच्या व्यथा सरकार समजून घेणार?

Next Post

मुक्तपीठ: ‘कणा आणि बाणा’ असणाऱ्या पत्रकारितेचं एक वर्ष!

Next Post
tulsidas bhoite on 1year of muktpeeth

मुक्तपीठ: 'कणा आणि बाणा' असणाऱ्या पत्रकारितेचं एक वर्ष!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!