Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महिंद्रा एक्सयूव्ही ७००ला विक्रमी प्रतिसाद! ५७ मिनिटांमध्ये २५ हजार, तर दोन दिवसात ५० हजार!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Mahindra's XUV 700 SUV

मुक्तपीठ टीम

महिंद्राची XUV 700 या एसयूव्हीला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. महिंद्रा म्हटले की मजबुती आणि दर्जा ठरलेलाच मानला जातो. त्यामुळे दणकट गाड्यांचे शौकिन असणाऱ्यांचा महिंद्राच्या गाड्यांना मजबूत प्रतिसाद लाभतो. महिंद्राची XUV 700 या मजबूत गाडीचे बुकिंग सुरू होताच एक नवा विक्रम झाला आहे. ७ ऑक्टोबर रोजी २५ हजार लोकांनी XUV700 ५७ मिनिटात बुक केले. दोन दिवसात हाच आकडा ५० हजारांवर पोहचला. आता महिंद्राकडून या गाडीसाठीचे बुकिंग काही काळासाठी बंद करण्यात आले आहे. कंपनीने सांगितले की एक्सयूव्ही ७०० पहिल्या दिवशी ११.९९ लाखांच्या सुरुवातीच्या किंमतीत विकली गेली.

 

महिंद्रा एक्सयूव्ही ७००ला विक्रमी प्रतिसाद…एका दिवसात ५० हजारांची किंमतवाढ!

  • ७ ऑक्टोबर रोजी २५ हजार लोकांनी एक्सयूव्ही ७०० सत्तावन्न मिनिटात बुक केले होते.
  • त्याचे दोन दिवसात ५० हजार बुकिंग झाले आहे.
  • आता ऑटोमोबाईल कंपनीचे बुकिंग काही काळासाठी बंद करण्यात आले आहे.
  • कंपनीने सांगितले की एक्सयूव्ही ७०० पहिल्या दिवशी ११.९९ लाखांच्या किंमतीत विकले गेले.
  • त्या दुसऱ्या दिवशी एक्स-शोरूमची किंमत १२.४९ लाख रुपये करण्यात आली.

 

महिंद्रा एक्सयूव्ही ७०० मध्ये पाच किंवा सात जागा!

  • महिंद्राची नवीन एसयूव्ही पाच आणि सात आसनी प्रकारात येते.
  • कंपनी त्यात डिझेल आणि पेट्रोल इंजिनचे पर्याय देत आहे.
  • हे मॅन्युअल आणि स्वयंचलित ट्रांसमिशनसह खरेदी केले जाऊ शकते.
  • महिंद्रा एक्सयूव्ही ७०० मध्ये एमएचएडब्ल्यूके आणि स्टॅलियन इंजिनचा पर्याय आहे.
  • २.२ लीटर एमएचएडब्ल्यूके इंजिन दोन ट्यूनसह येते.
  • हे इंजिन ३६० एनएम टॉर्कसह १५५ पीएस ची शक्ती निर्माण करते.
  • एक्सयूव्हीचे उच्च ट्यून केलेले डिझेल इंजिन मॅन्युअल व्हेरियंटमध्ये ४२० एनएम टॉर्कसह १८५ पीएसची पॉवर देते. त्याच्या स्वयंचलित प्रकारात ४५० एनएम टॉर्क आहे.

 

महिंद्रा एक्सयूव्ही ७००चे हायटेक फिचर्स!

  • महिंद्रा एक्सयूव्ही ७०० चे दोन्ही इंजिन ६ स्पीड ट्रान्समिशनसह येतात.
  • कंपनीने एमएक्स आणि एएक्स व्हेरिएंट लाँच केले आहेत.
  • एंट्री लेव्हल मॉडेलसाठी एमएक्स ठेवले आहे. तर एएक्स मध्ये अनेक उत्तम वैशिष्ट्ये आहेत.
  • यामध्ये १०.२५ इंच डिस्प्ले, वायरलेस ऍपल कार प्ले, अलेक्सा व्हॉईस ऑपरेशन, पॅनोरामिक सनरूफ आणि बाजूला एअरबॅगचा समावेश आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: anand mahindraMahindra's XUV 700 SUVmuktpeethआनंद महिंद्रामहिंद्रा एक्सयूव्ही 700मुक्तपीठ
Previous Post

मुंबईतील सीआयएसएफ उपनिरीक्षक गीता समोतांनी केले आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर सर!

Next Post

हाय-प्रोफाइल लोकांसाठी गुगलचे खास सायबर सिक्युरिटी प्रोटेक्शन फीचर!

Next Post
google

हाय-प्रोफाइल लोकांसाठी गुगलचे खास सायबर सिक्युरिटी प्रोटेक्शन फीचर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!