Friday, May 9, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

महिंद्रा महाराष्ट्रात पुण्यामध्ये ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग प्लान्ट उभारणार

December 17, 2022
in घडलं-बिघडलं
0
Mahindra

मुक्तपीठ टीम

भारतातील आघाडीच्या ऑटोमोटिव्ह कंपन्यांपैकी एक, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने आज घोषणा केली आहे की, त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांसाठीच्या १०,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीस महाराष्ट्र सरकारच्या इलेक्ट्रिक वाहनांसाठीच्या औद्योगिक प्रोत्साहन योजनेंतर्गत मंजुरी मिळाली आहे.

ही कंपनी आपल्या उपकंपनीमार्फत पुढील ७ ते ८ वर्षात जवळपास १०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करून उत्पादन तसेच संशोधन व विकास सुविधा आणि महिंद्राच्या नव्या बॉर्न इलेक्ट्रिक व्हेईकल्सच्या उत्पादनासाठी सुविधा उभारणार आहे. यापैकी काही वाहने १५ ऑगस्ट २०२२ रोजी युकेमधील ऑक्सफोर्डशायरमध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. आधुनिक इन्ग्लो ईव्ही प्लॅटफॉर्मवर आधारित असलेल्या या वाहनांमध्ये एक्सयूव्ही या प्रतिष्ठित ब्रँडच्या तांब्याचा ट्वीन पीक लोगो असलेल्या ई-एसयूव्ही गाड्यांचा आणि नवा इलेक्ट्रिक-ओन्ली ब्रँड बीईचा समावेश असणार आहे.

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे ऑटो व फार्म सेक्टर्सचे कार्यकारी संचालक श्री. राजेश जेजुरीकर यांनी सांगितले, “पुण्यामध्ये आमचा ईव्ही उत्पादन प्लांट उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून मंजुरी मिळाली आणि गेल्या ७० पेक्षा जास्त वर्षांपासून आमचे ‘गृह राज्य’ असलेल्या महाराष्ट्रात ही गुंतवणूक केली जाणार आहे ही आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. महाराष्ट्र सरकारकडून मिळत असलेल्या सातत्यपूर्ण पाठिंब्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. व्यवसाय सुगमता आणि प्रगतिशील धोरणांवर सरकारकडून दिला जात असलेला भर आणि महिंद्राची गुंतवणूक या दोन्ही गोष्टी महाराष्ट्राला भारताचे ईव्ही हब बनवण्यात मोलाचे योगदान देतील आणि भारतीय व परदेशी थेट गुंतवणूकीस प्रोत्साहन देतील.”

About Mahindra

Founded in 1945, the Mahindra Group is one of the largest and most admired multinational federation of companies with 260,000 employees in over 100 countries. It enjoys a leadership position in farm equipment, utility vehicles, information technology and financial services in India and is the world’s largest tractor company by volume. It has a strong presence in renewable energy, agriculture, logistics, hospitality, and real estate.

The Mahindra Group has a clear focus on leading ESG globally, enabling rural prosperity and enhancing urban living, with a goal to drive positive change in the lives of communities and stakeholders to enable them to Rise.

Learn more about Mahindra on www.mahindra.com / Twitter and Facebook: @MahindraRise/ For updates subscribe to https://www.mahindra.com/news-room


Tags: EV Manufacturing PlantmahindraPune 'Maharashtraईव्ही मॅन्युफॅक्चरिंग प्लान्टपुणेमहाराष्ट्रमहिंद्रा
Previous Post

मध्य रेल्वे भारताच्या जी-२० अध्यक्षपदाच्या कालावधी स्मरणात राहण्यासाठी प्रयत्न करणार

Next Post

कच्च्या तेलाच्या किमती घटल्याने पेट्रोल व डिझेलचे भाव कमी करावेत

Next Post
Prathamesh Abnave

कच्च्या तेलाच्या किमती घटल्याने पेट्रोल व डिझेलचे भाव कमी करावेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!