Saturday, June 14, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महिंद्रा थार आवडते? आता नवे रंग, नवा ढंग! जाणून घ्या…

January 6, 2023
in featured, चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Mahindra Thar 2WD

मुक्तपीठ टीम

वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने अलीकडेच घोषणा केली की कंपनी २०२३ मध्ये 2WD थार लाँच करणार आहे. याबाबत नवीन माहिती समोर येत आहे की, ही नवीन ऑफ-रोडर एसयूव्ही नवीन कलर ऑप्शन्स आणि नवीन फीचर्ससह सादर केली जाऊ शकते.

आता नवे रंग, नवा ढंग! जाणून घ्या नविन महिंद्रा थारमध्ये काय आहे खास…

  • SUV नवीन गोल्डन कलर शेडमध्ये दिसली आहे.
  • ही रंग योजना सध्या XUV300 मध्ये उपलब्ध आहे.
  • थारच्या कलर ऑप्शन्ससोबतच नवीन कॉपर कलर आणि व्हाईट कलर देखील यामध्ये सादर केली जाऊ शकतो असा अंदाज आहे.
  • थारच्या 4WD मॉडलमध्ये नवीन रंग देखील पाहता येणार आहेत.
  • नवीन महिंद्रा थारमध्ये अद्ययावत इंजिन दिले जाईल अशी अपेक्षा आहे.
  • हे नवीन इंजिन १५०पीएस पॉवर जनरेट करण्यास सक्षम असेल आणि ट्रान्समिशनसाठी ६-स्पीड मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडले जाईल.
  • ही गाडी २६ जानेवारी रोजी लाँच केले जाऊ शकते आणि त्याची किंमत सध्याच्या थारपेक्षा थोडी जास्त असू शकते.

Tags: good newsGood news MorningLatest TechMahindra TharMahindra Thar 2WDगुड न्यूजगुड न्यूज मॉर्निंगमहिंद्रा थारलेटेस्ट टेक
Previous Post

वंदे भारत ट्रेनमध्ये आता प्रवाशांना मिळणार स्लीपरची सुविधा, जाणून घ्या तिची खासियत

Next Post

केंद्रीय राखीव पोलीस दलात मेगा भरती! लवकर अर्ज करा…

Next Post
CRPF

केंद्रीय राखीव पोलीस दलात मेगा भरती! लवकर अर्ज करा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!