Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारताची महिंद्रा जपानी कुबोटासोबत जपानच्या बाजारपेठेत

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
mahindra

मुक्तपीठ टीम

 

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची मित्सुबिशी महिंद्रा अ‍ॅग्रिकल्चरल मशिनरी कंपनी ही जपानी उपकंपनी आहे. शेतविषयक यंत्रांच्या उत्पादनात ती अग्रेसर आहे. आता ती कंपनी आणि आणि जपानमधीलच कुबोटा या दोन्ही कंपन्यांनी व्यावसायिक सहकार्य करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी व्यवस्था निर्माण केली असल्याचे उभय कंपन्यांकडून घोषित करण्यात आले.

 

महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी संचालक आणि मित्सुबिशी महिंद्रा अ‍ॅग्रिकल्चरल मशिनरी कंपनीचे अध्यक्ष राजेश जेजुरीकर यांनी सांगितले, “जपानी बाजारपेठेसाठी केलेल्या व्यावसायिक सहकार्याच्या घोषणेमुळे आम्ही फार खूष आहोत. यामध्ये मोठ्या प्रमाणात सहयोगात्मक प्रयत्नांचा समावेश असेल, तसेच परस्परांकडील पुरवठा व्यवस्थेचा विस्तार, संयुक्त उपयोग व इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सोल्यूशन्स आणि जपानी बाजारपेठेसाठी उत्पादन विकासाकरीता सहयोगाच्या संधींचा शोध घेणे, या बाबीही यात समाविष्ट असतील.”

 

‘महिंद्रा’ समूह आहे तरी किती मोठा?

• महिंद्रा समूह हा १९.४ अब्ज डॉलर्स इतकी उलाढाल असलेला अनेक कंपन्यांचा समूह आहे.
• हा समूह लोकांना नाविन्यपूर्ण मोबिलिटी सोल्युशन्स देऊन ग्रामीण भागात समृद्धी आणण्यास, तसेच शहरी नागरिकांचे राहणीमान
• वाढविण्यास मदत करतो.
• नवीन व्यवसायांचे व्यवस्थापन आणि समाजोपयोगी कार्येही हा समूह करीत असतो.
• युटिलिटी वाहनांचे उत्पादन, माहिती तंत्रज्ञान, आर्थिक सेवा आणि पर्यटन स्थळांच्या क्षेत्रातील उद्योग यांमध्ये या समुहाचे नाव अग्रभागी आहे.
• महिंद्रा ही जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक कंपनी आहे.
• या समुहाच्या अन्य व्यवसायांमध्ये अपारंपरिक ऊर्जा, कृषि व्यवसाय, लॉजिस्टिक्स, रिअल इस्टेट विकसन या उद्योगांचा समावेश आहे.
• भारतातच मुख्यालय असलेला महिंद्रा उद्योग समूह १०० देशांमध्ये २ लाख ५६ हजार हून अधिक लोकांना रोजगार देतो.
• ‘महिंद्रा’विषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी www.mahindra.com/ ही वेबसाईट पाहा.
• ट्विटर व फेसबुकवर @MahindraRise सोबत राहा

 


Tags: mahindra and mahindraभारतमहिंद्रामहिंद्रा अँड महिंद्रा
Previous Post

लष्कराचे गोठे बंद, शेतकऱ्यांना ३ कोटी लीटर दूध पुरवठ्याची संधी

Next Post

शिक्षकांनी लक्ष द्यावं…शिक्षकांविषयी धोरणासाठी केंद्रानं ‘या’ पोर्टलवर मागवल्यात सूचना

Next Post
ramesh pokhariyal

शिक्षकांनी लक्ष द्यावं...शिक्षकांविषयी धोरणासाठी केंद्रानं 'या' पोर्टलवर मागवल्यात सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!