Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

परदेसची ‘गंगा’ महिमा चौधरीचा ब्रेस्ट कॅन्सरशी लढा…

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं, मस्तच
0
Mahima Chaudhary

मुक्तपीठ टीम

बॉलीवूडची 90’s ची सुप्रसिद्ध अभिनेत्री महिमा चौधरी ब्रेस्ट कॅन्सरशी झुंजत आहे. सोशल मीडियाद्वारे ही माहिती मिळालेली आहे. बॉलीवूड अभिनेता अनुपम खेर यांनी महिमा चौधरीबद्दल पोस्ट केली आहे, जी इंटरनेटवर व्हायरल होत आहे. महिमा ब्रेस्ट कॅन्सरशी लढत आहे. अनुपम खेर यांनी आपल्या पोस्टमध्ये तिचा व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि चाहत्यांना तिच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितले आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये महिमा लहान केसांमध्ये दिसत आहे.

महिमा चौधरीने परदेस या चित्रपटाद्वारे बॉलिवूडच्या दुनियेत पाऊल ठेवले होते. या चित्रपटात हिरो म्हणून शाहरुख खान होता आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. याशिवाय तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahimachaudhry (@mahimachaudhry1)

अनुपम खेर यांनी त्यांची मैत्रीण आणि अभिनेत्री महिमा चौधरीसाठी एक पोस्ट करत त्याखाली एक मेसेज लिहिला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “महिमा चौधरीचे साहस आणि कर्करोगाची कहाणी: माझ्या ५२५वा चित्रपट द सिग्नेचरमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका साकारण्यासाठी मी महिमाला एका महिन्यापूर्वी यूएसमधून फोन केला होता. या संवादादरम्यान तिला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे समजले.”

कॅन्सर फायटर महिमाचे अनुपम खेर यांनी कौतुकही केले

  • अनुपम खेर यांनी म्हटले की, तुझ्या जगण्याची पद्धत जगभरातील महिलांना शक्ती देईल.
  • ब्रेस्ट कॅन्सरबद्दल सांगण्यासाठी मी तिला मदत करावी अशी तिची इच्छा होती.
  • महिमाचे कौतुक करताना अनुपम खेर म्हणतात की, तू माझी हिरो आहेस. मित्रांनो तिला तुमचे प्रेम, शुभेच्छा, प्रार्थना आणि आशीर्वाद द्या. ती सेटवर परत आली आहे आणि उडण्यासाठी तयार आहे.

या व्हिडीओमध्ये महिमा चौधरी याबाबत सांगताना खूपच भावूक झाली आहे. ब्रेस्ट कॅन्सरबद्दल सांगितल्यानंतर ती खूप घाबरली होती, पण तिच्या बहिणीने तिला खूप साथ दिली, असं ती म्हणते. प्रोत्साहनही दिले. व्हिडिओमध्ये अनुपम खेर तिच्या धाडसाचे कौतुक करत आहेत. यावर यूजर्स प्रतिक्रिया देत आहेत आणि तिला धीर देत आहेत.


Tags: Actress Mahima Chaudharyanupam kherbreast cancermuktpeethPardes Filmsअनुपम खेरअभिनेत्री महिमा चौधरीपरदेस चित्रपटब्रेस्ट कॅन्सरमुक्तपीठ
Previous Post

राज्यातील शैक्षणिक वर्ष १३ जूनपासून सुरू होणार तर विद्यार्थी १५ जूनपासून प्रत्यक्ष शाळेत येणार

Next Post

बालकांच्या हक्कांचे संरक्षण करून त्यांचे बालपण जपूया – मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Next Post
Yashomati Thakur Says Protect the rights of children and protect their childhood

बालकांच्या हक्कांचे संरक्षण करून त्यांचे बालपण जपूया – मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!