Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत ४१ जागांवर भरती

April 26, 2022
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत मुख्य अभियंता या पदासाठी ०७ जागा, उप मुख्य अभियंता या पदासाठी ११ जागा, अधिक्षक अभियंता या पदासाठी २३ जागा अशा एकूण ४१ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १७ मे २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक अॅंड कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल अॅंड पॉवर इंजिनीअर पदवी २) १५ वर्षे अनुभव
  • पद क्र.२- १) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक अॅंड कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल अॅंड पॉवर इंजिनीअर पदवी २) १४ वर्षे अनुभव
  • पद क्र.३- १) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक अॅंड कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल अॅंड पॉवर इंजिनीअर पदवी २) १२ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त नसावे.

 

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून ८०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, राखीव प्रवर्गातील उमेदवारांकडून ६०० रूपये शुल्क आकारले जाणार.

 

अर्ज पाठविण्याचा पत्ता

असिस्टंट जनरल मॅनेजर (एचआर-आरसी), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कं. लिमिटेड, एस्ट्रेला बॅटरीज एक्सपेन्शन कंपाउंड, तळमजला, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई-४०००१९

 

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या अधिकृत वेबसाइट https://www.mahagenco.in/ वरून माहिती मिळवू शकता.

पाहा व्हिडीओ :

 

 


Tags: careergood newsjob opportunityMaharashtra State Power Generation CompanymuktpeethRecruitmentकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

आता नकळत कॉल रेकॉर्ड करणे होणार अतिशय अवघड! गुगल प्ले स्टोअरवरील कॉल रेकॉर्डिंग अॅप ब्लॉक करणार!

Next Post

‘हुनर हाट’मध्ये देशभरातील कारागीर, कला परंपरेचा मुंबईत अनोखा संगम!

Next Post
‘हुनर हाट’मध्ये देशभरातील कारागीर, कला परंपरेचा मुंबईत अनोखा संगम!

'हुनर हाट'मध्ये देशभरातील कारागीर, कला परंपरेचा मुंबईत अनोखा संगम!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!