Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, गृह फडणवीसांकडे! चंद्रकांतदादांचं महसूल विखे-पाटलांकडे, मुनगंटीवारांचं अर्थही गेलं! दादा भुसेंचं कृषी सत्तारांना!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
maharashtra state ministry portfolios allocations

मुक्तपीठ टीम

राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.

त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

इतर १८ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत:

१) सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील –
महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

२) सुधीर मुनगंटीवार-
वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

३) चंद्रकांत पाटील-
उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

४) डॉ. विजयकुमार गावित-
आदिवासी विकास

५) गिरीष महाजन-
ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

६) गुलाबराव पाटील-
पाणीपुरवठा व स्वच्छता

७) दादा भुसे-
बंदरे व खनिकर्म

८) संजय राठोड-
अन्न व औषध प्रशासन

९) सुरेश खाडे-
कामगार

१०) संदीपान भुमरे-
रोजगार हमी योजना व फलोत्पादन

११) उदय सामंत-
उद्योग

१२) प्रा.तानाजी सावंत-
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

१३) रवींद्र चव्हाण –
सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

१४) अब्दुल सत्तार-
कृषी

१५) दीपक केसरकर-
शालेय शिक्षण व मराठी भाषा

१६) अतुल सावे-
सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

१७) शंभूराज देसाई-
राज्य उत्पादन शुल्क

१८) मंगलप्रभात लोढा-
पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास


Tags: CMEknath ShindeDCM Devendra fadnavismaharashtra state ministryउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री एकनाथ शिंदेराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप
Previous Post

राहुल गांधींचं नवं अस्त्र: पंतप्रधान नरेंद्र मोदींवर फेसबुक हल्ला!

Next Post

राज्यात २,०८२ नवे रुग्ण, १,८२४ बरे! मुंबई ८८२, नाशिक २५, नागपूर ४२ नवे रुग्ण !!

Next Post
राज्यात २९५६ नवे रुग्ण, २१६५ रुग्ण बरे! मुंबई १७२४, नाशिक २, नागपूर ५ नवे रुग्ण !!

राज्यात २,०८२ नवे रुग्ण, १,८२४ बरे! मुंबई ८८२, नाशिक २५, नागपूर ४२ नवे रुग्ण !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!