Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#चांगलीबातमी घर ताब्यात देण्यास उशीर, ग्राहकाला ६० लाख नुकसानभरपाईचा बिल्डरला आदेश

January 12, 2021
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
maha rera

अंधेरी पश्चिम येथील कोनूर बिल्डर्सने गेटवे प्रकल्पातील एका फ्लॅटचा ताबा खरेदीदाराला वेळेत दिला नाही. त्यामुळे खरेदीदाराने ६० लाखांच्या नुकसानभरपाईसाठी तक्रार केली. तक्रारीनुसार, २०१४ मध्ये सुशांत करकेरा यांनी २ कोटी रुपये किंमतीच्या फ्लॅटची नोंदणी केली होती. बिल्डरने ३१ डिसेंबर २०१६ रोजी किंवा त्यापूर्वी फ्लॅट देणं अपेक्षित होतं. मात्र बिल्डरने कोणतीही माहिती न देता प्रकल्पाच्या कामकाजाची मुदत डिसेंबर २०१९ पर्यंत वाढविली. तर महारेराकडे प्रकल्पाची नोंदणी करताना ती मुदत डिसेंबर २०२० पर्यंत वाढण्यात आली.

 

एएच कन्स्ट्क्शन, जमीन मालकांच्या काही न टाळता येणाऱ्या अडचणींमुळे प्रकल्पाला उशीर झाल्याचं कॉनूर बिल्डरकडून मांडण्यात आले. महारेराचे सदस्य सिंग यांनी स्पष्ट बजावले की, तक्रारदाराचा जमीन मालक आणि विकासक यांच्यात झालेल्या वादाचा कोणताही संबंध नाही. प्रकल्पाला विलंब होत असल्यास प्रतिवादीने तक्रारदाराला सूचित केले पाहिजे  होते. दुरुस्ती करार करून फ्लॅटचा ताबा घेण्याची तारीख बदलली पाहिजे किंवा खरेदीदाराला परतावा द्यायला हवा होता. त्यामुळेच महारेराने बिल्डरने ग्राहकाला ६० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.

 


Tags: AndheriMaha ReraMaharashtra real estate regulatory authority
Previous Post

#चांगलीबातमी आता स्टेट बॅंकेत ठेवींवर अधिक व्याज, ८ जानेवारीपासून नवीन व्याज दर लागू

Next Post

#चांगलीबातमी UPSC केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ५६ जागांसाठी भरती, विज्ञान, वैद्यकीय पदवीधरांना संधी

Next Post
upsc

#चांगलीबातमी UPSC केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ५६ जागांसाठी भरती, विज्ञान, वैद्यकीय पदवीधरांना संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!