Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रातील राजकारण, काँग्रेसच्या नेत्यांमध्ये वाद!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Acharya pramod krishnam vs jai ram ramesh CM Uddhav Thackeray

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रातील शिवसेनेचे संकट संपण्याचे नाव घेत नाही आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकारचे अस्तित्व धोक्यात आले असतानाच काँग्रेसचे दोन दिग्गज नेते एकमेकांना भिडल्याचं दिसत आहे. काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी उद्धव ठाकरेंना राजीनामा देण्याचा सल्ला दिला तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी प्रमोद कृष्णम यांचं वक्तव्य ना पक्षाचं मत आहे ना आचार्य प्रमोद कृष्णम हे काँग्रेसचे अधिकृत प्रवक्ते आहे, असे म्हटले. यावरुन आचार्य प्रमोद यांनीही प्रत्युत्तर दिले आहे.

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास एका क्षणाचाही विलंब न करण्याचा प्रमोद कृष्णम यांचा सल्ला!

 

सत्ता को “ठोकर”
पे मारने वाले स्व.बाला साहब ठाकरे की विरासत का सम्मान करते हुए @OfficeofUT जी को मराठा “गौरव” की रक्षा करने हेतु नैतिक मूल्यों का निर्वहन करते हुए “मुख्यमंत्री” के पद को त्यागने में एक पल का “विलम्ब” भी नहीं करना चाहिये. #MaharashtraCrisis

— Acharya Pramod (@AcharyaPramodk) June 22, 2022

  • गुरुवारी आचार्य प्रमोद कृष्णम यांनी उद्धव ठाकरेंना तात्काळ राजीनामा देण्याचा सल्ला दिल्याने संपूर्ण वादाला सुरुवात झाली.
    शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करत त्यांनी हा सल्ला दिला.
  • त्यांनी लिहिले, बाळासाहेब ठाकरेंच्या वारशाचा आदर राखत उद्धव ठाकरे यांनी स्वाभिमानाचं रक्षण करण्यासाठी नैतिक मूल्यांचं पालन करताना मुख्यमंत्री पदाचा त्याग करण्यास क्षणाचाही विलंब करू नये, असे नमूद केलंय.

महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद!

 

ना तो यह कांग्रेस पार्टी के विचार हैं, ना ही आचार्य प्रमोद कृष्णम कांग्रेस के अधिकृत प्रवक्ता हैं। https://t.co/MGrBqPibeQ

— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) June 22, 2022

  • प्रमोद कृष्णम यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.
  • रमेश म्हणाले, कृष्णम याचं वक्तव्य ना काँग्रेस पक्षाचं मत आहे, ना आचार्य प्रमोद कृष्णम हे काँग्रेसचे अधिकृत प्रवक्ते आहेत.
    यावर प्रमोद कृष्णम यांनी पुन्हा प्रतिक्रिया दिलीय.
  • ते म्हणाले, सत्ता तात्पुरती असते. मात्र, मी कायम आहे. तरीही तुम्हाला काही अडचण असेल, तर ‘जयराम’! ज्यांनी सत्तेला कधीच महत्त्व दिलं नाही, त्यांचा आदर केला पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

Tags: CongressEknath ShindeMaharashta Political CrisisShivsenaUddhav Thackerayआचार्य प्रमोद कृष्णमउद्धव ठाकरेकाँग्रेसजयराम रमेशमहाराष्ट्र
Previous Post

वाढत्या कोरोना संसर्गामुळे काळजी घेण्याची गरज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

भाजपाचे ऑपरेशन लोटस : याआधी कोणत्या राज्यांमध्ये फुललं, कोणत्या राज्यांमध्ये कोमेजलं?

Next Post
BJP Lotus

भाजपाचे ऑपरेशन लोटस : याआधी कोणत्या राज्यांमध्ये फुललं, कोणत्या राज्यांमध्ये कोमेजलं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!