Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आज राज्यात ओमायक्रॉनच्या २ नव्या रुग्णांचे निदान! एकूण ११० रुग्णांपैकी ५७ घरी परतले!

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
MOR Maharashtra Omicron Report

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचे औरंगाबाद येथील २ रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
  • यामुळे राज्यात आतापर्यंत रिपोर्ट झालेल्या ओमायक्राँन रुग्णांची संख्या ११० झाली आहे.
अ.क्र. जिल्हा /मनपा आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण
१ मुंबई ४६*
२ पिंपरी चिंचवड १९
३ पुणे ग्रामीण १५
४ पुणे मनपा ७
५ सातारा ५
६ उस्मानाबाद ५
७ कल्याण डोंबिवली २
८ नागपूर २
९ औरंगाबाद २
१० लातूर १
११ वसई विरार १
१२ नवी मुंबई १
१३ ठाणे मनपा १
१४ मीरा भाईदर १
१५ अहमदनगर १
१६ बुलढाणा १
  एकूण ११०
*यातील २ रुग्ण कर्नाटक आणि केरळ तर प्रत्येकी १ रुग्ण छत्तीसगड, गुजरात, जळगाव, ठाणे आणि औरंगाबाद येथील आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.

 

  • यापैकी ५७ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

 

आज आढळलेल्या २ ओमायक्रॉन रुग्णांची सर्वसाधारण माहिती –

  • हे दोन्ही रुग्ण हे ५० आणि ३३ वर्षांचे पुरुष आहेत.
  • यातील एकाने दुबई प्रवास केला आहे तर दुसरा एका आंतरराष्ट्रीय प्रवाशाचा निकटसहवासित आहे.
  • या दोन्ही रुग्णांचे लसीकरण पूर्ण झालेले असून यातील एक लक्षणेविरहित आहे तर दुसऱ्याची लक्षणे सौम्य आहेत.
  • दरम्यान १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर  करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
एकूण आलेले प्रवासी आर टी पी सी आर केलेले प्रवासी आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण
अतिजोखमीचे देश इतर देश एकूण अतिजोखमीचे देश इतर देश एकूण अतिजोखमीचे देश इतर देश एकूण
२४९२२ १४५६६५ १७०५८७ २४९२२ ७१६४ ३२०८६ १५३ ५५ २०८

 

या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ७२९ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी १६२ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.


Tags: coronaMaharashtramaharashtra omicron reportOmicronओमायक्रॉनकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा ओमायक्रॉन रिपोर्ट
Previous Post

अमीश त्रिपाठी यांच्या तीन कादंबऱ्या…‘राम’, ‘सीता’ आणि ‘रावण’ स्टोरीटेलवर!

Next Post

आज राज्यात कोरोनाचे १४८५ नवे रुग्ण, ७९६ रुग्ण बरे!

Next Post
MCR Maharashtra Corona Report

आज राज्यात कोरोनाचे १४८५ नवे रुग्ण, ७९६ रुग्ण बरे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!