Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रक्तदानात महाराष्ट्र नंबर १, मात्र गुजरातमध्ये शतकवीर रक्तदाते सर्वात जास्त!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Blood Donation

मुक्तपीठ टीम

रक्तदान हेच श्रेष्ठदान, असे म्हटले जाते. कारण आपल्या रक्ताने दुसऱ्या गरजू व्यक्तीचे प्राण वाचले जाऊ शकते. म्हणून रक्तदानात आपला महाराष्ट्र हा नंबर एक आहे. पण देशातील सर्वात श्रीमंत आणि बडे उद्योगपतीच नव्हे तर सर्वाधिक रक्तदान करणाऱ्या पहिल्या ५ राज्यांच्या यादीत गुजरातचेही नाव येते. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालनंतर गुजरात हे भारतातील चौथ्या क्रमांकाचे रक्तदाते आहे. गुजरात या राज्यामध्ये शंभरहून अधिक वेळा रक्तदान करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. सध्या २२५ शतकवीर रक्तदाते हे गुजरातमध्ये आहेत. एवढेच नाही तर देशात २४८ वेळा रक्तदान करणारे हरीशभाई पटेल आणि १०० हून अधिक वेळा रक्तदान करणाऱ्या केतकीबेन शाह नावाची महिलाही इथलीच आहे. येथे दरवर्षी सुमारे ८ लाख युनिट रक्तदान केले जाते.

गुजरातमध्ये रक्तदान करण्याची परंपरा

  • गुजरातमध्ये वाढदिवस आणि वर्धापनदिनांपासून सर्व प्रकारच्या कौटुंबिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये रक्तदान ही परंपरा बनत चालली आहे.
  • कोरोनानंतरही येथे दरवर्षी ८ लाख युनिट रक्तदान केले जात आहे.
  • राज्यात दरवर्षी ५० हजारांहून अधिक रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात.
  • आज ५ लाखांहून अधिक नियमित स्वयंसेवक रक्तदाते आहेत. येथील अनेक कुटुंबांमध्ये रक्तदान करण्याची परंपरा सुरू आहे.

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह गुजरात अव्वल!

  • फेडरेशन ऑफ ब्लड डोनर ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस कोलकाता येथील अपूर्व घोष म्हणाले की, देशात चार-पाच राज्ये आहेत जी दरवर्षी रक्तदानात पुढे असतात.
  • पण लोकसंख्येच्या बाबतीत गुजरात खूप पुढे दिसतो.
  • नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (NOCO) च्या आकडेवारीनुसार, २३ कोटी लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात ११.७५ लाख युनिट्स, १२ कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात १०.५५ लाख युनिट्स आणि ९.७ कोटी लोकसंख्या असलेल्या पश्चिम बंगालमध्ये ९.९२ युनिट्स रक्तदान करण्यात आले.
  • गुजरातची लोकसंख्या सुमारे साडेसहा कोटी आहे, मात्र येथे ७.८४ लाख युनिट रक्तदान करण्यात आले.
  • गुजरातमध्ये नवीन रक्तदात्यांची संख्याच वाढत नाही, तर नियमित स्वयंसेवकांची संख्याही वाढत आहे.
  • याशिवाय रक्तदानातही तामिळनाडू पहिल्या पाचमध्ये आहे.

 


Tags: blood donationCentenary Blood Donorsgood newsGujaratMaharashtramuktpeethगुजरातघडलं-बिघडलंचांगली बातमीमहाराष्ट्रमुक्तपीठरक्तदानशतकवीर रक्तदाते
Previous Post

“आज चित्ता भारताच्या मातीत परतला, जेव्हा आपण आपल्या मुळांपासून दूर असतो तेव्हा आपण खूप काही गमावतो” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Next Post

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमत्ताने बीडमध्ये ‘तिरंगा रॅली’चे जल्लोषात आयोजन

Next Post
beed

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमत्ताने बीडमध्ये 'तिरंगा रॅली'चे जल्लोषात आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!