Wednesday, March 11, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला मतदान! कोण राहणार, कोण जाणार?

May 26, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
vidhan bhavan

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रात राज्यसभेच्या पाठोपाठ विधानपरिषद निवडणुकांची घोषणा झाली आहे. महाराष्ट्राच्या १० विधानपरिषदेच्या जागांसाठी २० जूनला मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी २ जूनला अधिसूचना जाहीर होईल. ९ जूनपासून अर्ज दाखल करता येणार आहेत आणि २० जूनला मतदान व मतमोजणी होणार आहे. २२ जुलै रोजी विधान परिषदेच्या १० सदस्यांची मुदत संपत आहेत.

निवडणुक कार्यक्रम

  • २ जून रोजी विधानपरिषद निवडणुकीसाठी अधिसूचना जारी होईल.
  • ९ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले जातील.
  • १० जूनला निवडणूक अर्जांची छाननी केली जाईल.
  • १३ जूनपर्यंत अर्ज मागे घेण्यासाठी मुदत असेल.
  • २० जून रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान पार पडेल.
  • २० जून रोजी सायंकाळी पाच नंतर मतमोजणी होईल.

या आमदारांचा कार्यकाळ संपतोय…

  • रामराजे नाईक निंबाळकर- राष्ट्रवादी काँग्रेस
  • संजय दौंड- राष्ट्रवादी काँग्रेस
  • सुभाष देसाई- शिवसेना
  • दिवाकर रावते- शिवसेना
  • प्रवीण दरेकर- भाजपा
  • सदाभाऊ खोत- भाजपा
  • विनायक मेटे- भाजपा
  • सुजितसिंह ठाकूर- भाजपा
  • प्रसाद लाड- भाजपा
  • रामनिवास सिंग- भाजपा

कुणाला संधी मिळणार?

  • विधान परिषदेवर निवडून यायचे असेल तर २७ मतांची आवश्यकता आहे.
  • भाजपा आणि मित्रपक्ष मिळून संख्याबळ ११३ आहे. त्यामुळे भाजपाच्या सहज चार जागा निवडून येऊ शकतात.
  • त्यामुळेच आता या चार जागांसाठी कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे. प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना भाजपा पुन्हा विधान परिषदेवर पाठवू शकते. सदाभाऊ खोत पुन्हा वर्णी लागावी म्हणून प्रयत्नशील आहेत.
  • राष्ट्रवादीचे ५४, शिवसेना ५६ आणि कॉंग्रेसचे ४५ आमदार आहेत.
  • शिवसेनेकडून सुभाष देसाई यांना देखील पुन्हा संधी मिळू शकते. दिवाकर रावते यांच्याबाबतीत मात्र पक्ष विचार करु शकतो.
  • दुसरीकडे रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादीतले बडे नेते आहेत. तसेच सध्या ते विधान परिषदेचे सभापती देखील आहेत. राष्ट्रवादीकडून त्यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते.
  • तर काँग्रेसचा कोणताही आमदार निवृत्त होत नसला तरी एका संख्याबळानुसार काँग्रेसचा एक उमेदवार विधान परिषदेवर जाऊ शकतो.

Previous Post

सेंट्रल बँक ऑफ इंडियासह २ बँकांचे खासगीकरण होणार!

Next Post

सारथी संस्थेस खारघरमध्ये भूखंड देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Next Post
SARTHI

सारथी संस्थेस खारघरमध्ये भूखंड देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!