Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सेंट्रल बँक ऑफ इंडियासह २ बँकांचे खासगीकरण होणार!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Central Bank Of India and Indian Overseas Bank

मुक्तपीठ टीम

गेल्या काही वर्षांपासून देशात सार्वजनिक उपक्रमांचे खासगीकरण केले जात आहे. आता सार्वजनिक क्षेत्रातील आणखी दोन बँकांचे खासगीकरण होणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक या दोन बँकांचे खासगीकरण करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत.

नीती आयोगाने केली होती खासगीकरणाची शिफारस

  • सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँकेचे खासगीकरण केले जाईल.
  • याशिवाय, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (कॉन्कोर) च्या धोरणात्मक विक्रीतील काही समस्यांचे निराकरण केल्यानंतर, निर्गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू केली जाईल.
  • नीती आयोगाने या बँकांच्या खासगीकरणाची शिफारस केल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी दिली होती.

कशी असेल प्रक्रिया?

  • निर्गुंतवणुकीच्या प्रक्रियेअंतर्गत, कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखालील सचिवांचा मुख्य गट, त्याच्या मंजुरीसाठी पर्यायी यंत्रणेकडे (AM) शिफारस पाठवेल.
  • यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळ त्यावर अंतिम शिक्कामोर्तब करेल.

Tags: central bank of indiaIndian Overseas Bankprivatisationइंडियन ओव्हरसीज बँकखासगीकरणसेंट्रल बँक ऑफ इंडिया
Previous Post

पिंपरी-चिंचवडकरांच्या जलआक्रोशाची देवेंद्र फडणवीसांनी दखल घ्यावी – अजित गव्हाणे

Next Post

विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला मतदान! कोण राहणार, कोण जाणार?

Next Post
vidhan bhavan

विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला मतदान! कोण राहणार, कोण जाणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!