Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोनाचे निर्बंध हटले! गुढीपाडवा मिरवणुका जल्लोषात निघणार!! आंबेडकर जयंती, रमजानमध्येही मिरवणुकांना परवानगी!!

राज्य सरकारच्या निर्णयाची गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांकडून ट्वीटद्वारे माहिती

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
corona (2)

मुक्तपीठ टीम

अवघ्या महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातले कोरोनाचे सर्व निर्बंध एकमताने हटवण्यात आले आहेत. राज्यात गुढीपाडव्याला शोभायात्रा काढता येणार अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडांनी ट्वीटद्वारे दिली आहे. तसेच आंबेडकर जयंती आणि रमजानमध्येही मिरवणुका काढता येणार आहेत.

 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाचे निर्बंध हटवण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधकारक नसणार आहे, असे आव्हाडांनी सांगितले. हे नियम शुक्रवारपासून लागू होणार आहेत. मार्च २०२० मध्ये घालण्यात आलेले निर्बंध हळू हळू शिथील कऱण्यात येत होते. मात्र आता दोन वर्षांनंतर निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. महाविकास आघाडी सरकारने हा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे.

 

आज मंत्रीमंडळात कोरोना चे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले ……
गुढी पाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा
रमजान उत्सहात साजरा करा
बाबासाहेबांच्या मिरवणूका जोरात काढा

— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 31, 2022

 


Tags: cabinet meetingcorona rulesMaharashtraकोरोना निर्बंधमंत्रिमंडळ बैठकमहाराष्ट्र
Previous Post

“अफगाणिस्तान सोडा, महाराष्ट्र पाहा!” भाजपा नेते पूनावालांचा राहुल गांधींना सल्ला!!

Next Post

राज्यात १८३ नवे रुग्ण, २१९ रुग्ण बरे! मुंबई ४२, नाशिक ४, नागपूर १ नवे रुग्ण !!

Next Post
mcr maharashtra corona report

राज्यात १८३ नवे रुग्ण, २१९ रुग्ण बरे! मुंबई ४२, नाशिक ४, नागपूर १ नवे रुग्ण !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!