Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कधी पेटवायची होळी? डीजेचं काय? होळीच्या बोंबाबोंबचं काय? वाचा सरकारी नियमावली…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Holi Celebration Guidline

मुक्तपीठ टीम

होळीचा सण जवळ आला आहे त्यात कोरोना निर्बंधही कमी झाले आहेत. निर्बंध कमी झाल्याने सर्वत्र होळी आणि रंगपंचमीची लगबग सुरु आहे. तुम्हचीही अशीच लगबग सुरु असेल तर लक्षपूर्वक ही बातमी वाचा. कारण होळी आणि रंगपंचमीसाठी राज्य सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. राज्याच्या गृह खात्याकडून ही नियमावली जाहीर करण्यात आली असून हे नियम पाळावेच लागणार आहेत अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.

 

या नियमावलीनुसार रात्री १० नंतर होळी पेटवू शकत नाही. तसेच होळीदरम्यान डीजे लावण्यावरदेखील बंदी घालण्यात आली आहे. दहावी – बारावीच्या परीक्षा सुरु असल्याने डीजे न लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधक नियमांचेही पालन करावे, असे आवाहन केले आहे.

 

राज्य सरकारची नवी नियमावली कोणती?

  • रात्री दहाच्या आत होळी करावी. दहाच्या आत होळी पेटवणं बंधनकारक.
  • होळीदरम्यान डीजे लावण्यावर कायदेशीर बंदी आहे.
  • दहावी तसेच बारावी वर्गाच्या परीक्षा सुरु असल्यामुळे लाऊडस्पीकरचा आवाज मोठा केल्यास कारवाई होईल.
  • होळी साजरी करताना मद्यपान आणि बीभत्स वर्तन केल्यास कारवाई होईल.
  • होळी खेळताना महिला तसेच मुलींची खबरदारी घेण्याचे आवाहन.
  • कोणत्याही जातीधर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा देऊ नये.
  • धुलीवंदनाच्या दिवशी जबरदस्तीने रंग लावू नये, पाण्याचे फुगे फेकू नयेत.

Tags: coronaHoliMaharashtra govtRangpanchamiकोरोनानियमावलीरंगपंचमीराज्य सरकारहोळी
Previous Post

इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सिंचन योजनांच्या तक्रारींची महिनाभरात चौकशी पूर्ण करुन दोषींवर कारवाई करणार

Next Post

पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून आपच्या भगवंत मान यांचा शपथविधी! मात्र, नेटकऱ्यांना त्यांच्याविषयी ‘ही’ माहिती शोधण्यात का रस?

Next Post
Bhagwant Mann

पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून आपच्या भगवंत मान यांचा शपथविधी! मात्र, नेटकऱ्यांना त्यांच्याविषयी 'ही' माहिती शोधण्यात का रस?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!