Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कुलगुरु डॉ. पेडणेकर यांच्या काव्यसंग्रहाचे राज्यपालांकडून प्रकाशन

September 8, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Maharashtra Governor releases poetry book by MU VC Suhas Pednekar 3

मुक्तपीठ टीम

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ सुहास पेडणेकर यांच्या ‘तू एक मुसाफिर’ या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे संपन्न झाले.           

Maharashtra Governor releases poetry book by MU VC Suhas Pednekar 2

कुलगुरु डॉ. पेडणेकर हे कविमनाचे आहेत हे आपणांस आज प्रथमच कळले असे सांगताना रसायन शास्त्राचे प्राध्यापक असलेले पेडणेकर यांच्या कविता रसपूर्ण आहेत असे राज्यपालांनी सांगितले.  सेवानिवृत्त होत असलेले पेडणेकर यांच्या जीवनात कवी म्हणून नवा अध्याय सुरु होत आहे याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला तसेच पेडणेकर यांच्या कवितेचे वाचन केले.               

डॉ. पेडणेकर यांच्या लिखाणावर अनेक कवींचा आणि विशेषतः आरती प्रभूंचा प्रभाव असून त्यांच्या कविता खूप सकारात्मक असल्याचे ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी सांगितले.           

आपल्या कार्यकाळात राजभवनाची दारे अनेक लेखक व कवींना खुली केल्याबद्दल डिम्पल प्रकाशनचे अशोक मुळ्ये यांनी राज्यपालांचे आभार मानले.               

करोना काळातील टाळेबंदी मध्ये काव्य लिखाणाची स्फूर्ती झाली व कविता लिहिल्या असे डॉ. पेडणेकर यांनी यावेळी सांगितले.  नितीन आरेकर यांनी सूत्रसंचालन केले.           

पुस्तक प्रकाशन सोहळ्याला सोनाली पेडणेकर, प्र-कुलगुरू रविन्द्र कुलकर्णी, कुलसचिव सुधीर पुराणिक, प्रभारी कुलसचिव शैलेंद्र देवळाणकर, विविध विभागांचे अधिष्ठाता तसेच शिक्षण क्षेत्राशी संबंधित निमंत्रित उपस्थित होते.


Tags: governor bhagat singh koshyariकुलगुरु डॉ. पेडणेकरतू एक मुसाफिरमहाराष्ट्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
Previous Post

तीर्थक्षेत्र पोहरादेवीच्या विकासकामांचा मंत्री संजय राठोड यांच्याकडून आढावा

Next Post

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्याच्यावेळी फडणवीसांच्या बंगल्यावर ‘तो’ संशयित कसा पोहचला?

Next Post
Union Home Minister Amit Shah

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्याच्यावेळी फडणवीसांच्या बंगल्यावर 'तो' संशयित कसा पोहचला?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!