Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सुपर हॉटस्पॉट्समधील पुण्यात कोरोना रुग्णवाढ सुपरफास्ट, कल्याण-डोंबिवली फास्ट!

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
Pune Dombivali

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रातील कोरोनाच्या सुपर हॉटस्पॉटपैकी पुण्यात आज कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येचा स्फोट झाल्यासारखी वाढली आहे. सोमवारपेक्षा पुणे जिल्ह्यातील रुग्णसंख्येतील वाढ ही १४००ने जास्त म्हणजे ३५७४ आहे. तर ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली मनपाच्या हद्दीतही नव्या रुग्णांची संख्या ४००वर पोहचली आहे.

 

महाराष्ट्रातील कोरोना सुपर हॉटस्पॉट्स: मंगळवार, १६ मार्च २०२१

 

१)पुणे जिल्हा एकूण ३,५७४

  • पुणे                ०७४०
  • पुणे मनपा           १,९५४
  • पिंपरी चिंचवड मनपा ०८८०

 

२)नागपूर जिल्हा एकूण २६२१

  • नागपूर           ०६७०
  • नागपूर मनपा      १,९५१

 

३)मुंबई मनपा १,९२२

(शहरे, उपनगरे जिल्हे)

 

४)ठाणे जिल्हा एकूण १४००

  • ठाणे                ०२०६
  • ठाणे मनपा ०३७३
  • नवी मुंबई मनपा      ०२५१
  • कल्याण डोंबवली मनपा ०४००
  • उल्हासनगर मनपा ००३४
  • भिवंडी निजामपूर मनपा ००२३
  • मीरा भाईंदर मनपा ०११३

 

५)औरंगाबाद जिल्हा एकूण ०९९२

  • औरंगाबाद           ०१३२
  • औरंगाबाद मनपा      ०८६०

 

६)नाशिक जिल्हा एकूण ०७५६

  • नाशिक           ०१९६
  • नाशिक मनपा      ०५२१
  • मालेगाव मनपा      ००३९

 

७)जळगाव जिल्हा एकूण ०५६३

  • जळगाव           ०३४६
  • जळगाव मनपा      ०२१७

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १६ मार्च २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.

 


Tags: coronacorona super hoptspotsdombivalipuneकल्याणकोरोनाकोरोना सुपर हॉटस्पॉट्सडोंबिवलीपुणे
Previous Post

दुसरी लाट, भयकारी सुरुवात, नवी रुग्णसंख्या १८हजाराकडे, ४८ तासात ३६ मृत्यू

Next Post

जंगलाला आगीपासून वाचवण्यासाठी चित्रकाराचे प्रयत्न

Next Post
mahesh kachre

जंगलाला आगीपासून वाचवण्यासाठी चित्रकाराचे प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!