मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या २४ तासातील नव्या रुग्णांची संख्या ५००पेक्षा जास्त असणाऱ्या सुपर हॉटस्पॉट्समध्ये आजही स्थिती चिंताजनकच आहे. नागपूर जिल्हा आणि जळगाव जिल्हा या दोन हॉटस्पॉटमध्ये कालपेक्षा आज संख्यावाढ आहे.
पुणे जिल्हा, मुंबई, ठाणे जिल्हा, नाशिक जिल्हा, औरंगाबाद जिल्हा या पाच सुपर हॉटस्पॉट्समध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येतील वाढ कालच्या तुलनेत कमी असली तरी गंभीरच आहे. अहमदनगर जिल्ह्यात आजची रुग्णवाढ ५००पेक्षा जास्त असल्याने तो जिल्हा सुपर हॉटस्पॉटच्या यादीत आला आहे.
महाराष्ट्रातील सुपर हॉटस्पॉट्स
१)नागपूर जिल्हा एकूण २४४८
• नागपूर ०३५४
• नागपूर मनपा २०९४
२)पुणे जिल्हा एकूण २१८३
• पुणे ०३६३
• पुणे मनपा ११२२
• पिंपरी चिंचवड मनपा ०६९८
३)मुंबई मनपा १७१३
(शहरे+उपनगरे जिल्हे)
४)नाशिक जिल्हा एकूण १११५
• नाशिक ०३३२
• नाशिक मनपा ०६७१
• मालेगाव मनपा ०११२
५)ठाणे जिल्हा एकूण १०४२
• ठाणे ०२०४
• ठाणे मनपा ०३०९
• नवी मुंबई मनपा ०१५८
• कल्याण डोंबवली मनपा ०२५०
• उल्हासनगर मनपा ००३४
• भिवंडी निजामपूर मनपा ००१७
• मीरा भाईंदर मनपा ००७०
६)औरंगाबाद जिल्हा एकूण ०७८५
• औरंगाबाद ०१२८
• औरंगाबाद मनपा ०६५७
७)जळगाव जिल्हा एकूण ०७००
• जळगाव ०४३३
• जळगाव मनपा ०२६७
८)अहमदनगर जिल्हा एकूण ०५४८
• अहमदनगर ०३५९
• अहमदनगर मनपा ०१८९