मुक्तपीठ टीम
आज राज्यात १० हजार ८९१ नवे रुग्ण सापडले आहेत. तर १६ हजार ५७७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.३५ टक्क्यांवर पोहचले आहे. आजची सर्वात कमी नवी रुग्णसंख्या ही पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यात फक्त ९ एवढी नोंदवण्यात आली आहे.
कोरोना रुग्णसंख्येची ठळक माहिती
- आज राज्यात १०,८९१ नवीन रुग्णांचे निदान.
- आज १६,५७७ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ५५,८०,९२५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.३५% एवढे झाले आहे.
- राज्यात आज २९५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. २९५ मृत्यूंपैकी २०८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.७३% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,६९,०७,१८१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,५२,८९१ (१५.८६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ११,५३,१४७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ६,२२५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १,६७,९२७ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०४,८१७ (कालपेक्षा वाढ)
- महामुंबई ०२,०२२ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा वाढ)
- उ. महाराष्ट्र ००,९५३ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा किंचित वाढ)
- कोकण ०१,३४९ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा वाढ)
- विदर्भ ०१,१२७ (कालपेक्षा वाढ)
- मराठवाडा ००,६२३ (कालपेक्षा घट)
एकूण नवे रुग्ण १० हजार ८९१ (कालपेक्षा ६७२ जास्त)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात १०,८९१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५८,५२,८९१ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
१ मुंबई मनपा ६८२
२ ठाणे ७६
३ ठाणे मनपा ९९
४ नवी मुंबई मनपा ५४
५ कल्याण डोंबवली मनपा ९८
६ उल्हासनगर मनपा ८
७ भिवंडी निजामपूर मनपा १४
८ मीरा भाईंदर मनपा ६१
९ पालघर २३५
१० वसईविरार मनपा ८९
११ रायगड ५०३
१२ पनवेल मनपा १०३
ठाणे मंडळ एकूण २०२२
१३ नाशिक १७३
१४ नाशिक मनपा ९४
१५ मालेगाव मनपा ४
१६ अहमदनगर ४६९
१७ अहमदनगर मनपा २२
१८ धुळे ३२
१९ धुळे मनपा १८
२० जळगाव ११७
२१ जळगाव मनपा १४
२२ नंदूरबार १०
नाशिक मंडळ एकूण ९५३
२३ पुणे ७३४
२४ पुणे मनपा ३६२
२५ पिंपरी चिंचवड मनपा २१०
२६ सोलापूर ३६७
२७ सोलापूर मनपा ४४
२८ सातारा ८३५
पुणे मंडळ एकूण २५५२
२९ कोल्हापूर १०२८
३० कोल्हापूर मनपा ३०६
३१ सांगली ७८५
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १४६
३३ सिंधुदुर्ग ६४५
३४ रत्नागिरी ७०४
कोल्हापूर मंडळ एकूण ३६१४
३५ औरंगाबाद ९५
३६ औरंगाबाद मनपा २८
३७ जालना ५९
३८ हिंगोली १२
३९ परभणी ३१
४० परभणी मनपा २१
औरंगाबाद मंडळ एकूण २४६
४१ लातूर ४४
४२ लातूर मनपा ६
४३ उस्मानाबाद १७६
४४ बीड १३५
४५ नांदेड १४
४६ नांदेड मनपा २
लातूर मंडळ एकूण ३७७
४७ अकोला ८०
४८ अकोला मनपा ३७
४९ अमरावती १४१
५० अमरावती मनपा ३४
५१ यवतमाळ ३१९
५२ बुलढाणा ७१
५३ वाशिम ६९
अकोला मंडळ एकूण ७५१
५४ नागपूर ३४
५५ नागपूर मनपा १४१
५६ वर्धा ३०
५७ भंडारा ९
५८ गोंदिया १३
५९ चंद्रपूर ८२
६० चंद्रपूर मनपा २३
६१ गडचिरोली ४४
नागपूर एकूण ३७६
इतर राज्ये /देश ०
एकूण १०८९१
(टीप– आज नोंद झालेल्या एकूण २९५ मृत्यूंपैकी २०८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ४०७ ने वाढली आहे. हे ४०७ मृत्यू, ठाणे-६३, पुणे-५४, नाशिक-५२, अकोला-३०, सांगली-२९, सातारा-२२, यवतमाळ-२२, अहमदनगर-१९, नागपूर-१६, रायगड-१५, औरंगाबाद-१२, चंद्रपूर-११, कोल्हापूर-९, रत्नागिरी -८, नांदेड -६, उस्मानाबाद-६, सिंधुदुर्ग-६, सोलापूर-६, भंडारा-४, लातूर-४, जालना-३, अमरावती-२, बीड-२, जळगाव-२, परभणी-२, गडचिरोली-१ आणि गोंदिया-१ असे आहेत.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ८ जून २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.