मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ५३,६०५ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ८२,२६६ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आज रोजी एकूण ६,२८,२१३ सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण ४३,४७,५९२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८६.०३% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ८६४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. ८६४ मृत्यूंपैकी ३९९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २२६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २३९ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,९१,९४,३३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५०,५३,३३६ (१७.३१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३७,५०,५०२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८,४५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोरोनाबाधित रुग्ण –
आज राज्यात ५३,६०५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५०,५३,३३६ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
१ मुंबई मनपा २६६४
२ ठाणे ५५०
३ ठाणे मनपा ४८७
४ नवी मुंबई मनपा २६७
५ कल्याण डोंबवली मनपा ५५८
६ उल्हासनगर मनपा ६८
७ भिवंडी निजामपूर मनपा २०
८ मीरा भाईंदर मनपा २६३
९ पालघर ६२८
१० वसईविरार मनपा ९३४
११ रायगड ८२१
१२ पनवेल मनपा २८१
ठाणे मंडळ एकूण ७५४१
१३ नाशिक १७००
१४ नाशिक मनपा २२२४
१५ मालेगाव मनपा ६४
१६ अहमदनगर २९१५
१७ अहमदनगर मनपा ४६५
१८ धुळे १८५
१९ धुळे मनपा ६२
२० जळगाव ८१४
२१ जळगाव मनपा १७७
२२ नंदूरबार २२८
नाशिक मंडळ एकूण ८८३४
२३ पुणे ४३५२
२४ पुणे मनपा २९७७
२५ पिंपरी चिंचवड मनपा २०३३
२६ सोलापूर १९८६
२७ सोलापूर मनपा ३८५
२८ सातारा २३२३
पुणे मंडळ एकूण १४०५६
२९ कोल्हापूर १५७८
३० कोल्हापूर मनपा २८८
३१ सांगली १६४८
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ३२८
३३ सिंधुदुर्ग ६३०
३४ रत्नागिरी ७३४
कोल्हापूर मंडळ एकूण ५२०६
३५ औरंगाबाद ६९९
३६ औरंगाबाद मनपा ४८४
३७ जालना ५७६
३८ हिंगोली १०१
३९ परभणी ३८२
४० परभणी मनपा ११३
औरंगाबाद मंडळ एकूण २३५५
४१ लातूर ८५६
४२ लातूर मनपा २२६
४३ उस्मानाबाद ५६०
४४ बीड १३६७
४५ नांदेड ३२४
४६ नांदेड मनपा १५८
लातूर मंडळ एकूण ३४९१
४७ अकोला १९१
४८ अकोला मनपा १६९
४९ अमरावती १०८५
५० अमरावती मनपा २००
५१ यवतमाळ ६५२
५२ बुलढाणा १५४७
५३ वाशिम ५८३
अकोला मंडळ एकूण ४४२७
५४ नागपूर १७५८
५५ नागपूर मनपा २१४९
५६ वर्धा ८१८
५७ भंडारा ५७६
५८ गोंदिया ३०६
५९ चंद्रपूर १२२८
६० चंद्रपूर मनपा ४४१
६१ गडचिरोली ४१९
नागपूर एकूण ७६९५
इतर राज्ये /देश ०
एकूण ५३६०५
(टीप– आज नोंद झालेल्या एकूण ८६४ मृत्यूंपैकी ३९९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २२६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २३९ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २३९ मृत्यू, औरंगाबाद–७८, नागपूर–२६, नाशिक–२१, ठाणे–२१, अहमदनगर–१९, यवतमाळ–११, सातारा–९, परभणी–८, नांदेड–७, गडचिरोली–६, पुणे–५, चंद्रपूर–४, सांगली–४, धुळे–३, जालना–३, उस्मानाबाद–३, भंडारा–२, कोल्हापूर–२, रत्नागिरी–२, सोलापूर–२, गोंदिया–१, जळगाव–१ आणि रायगड–१ असे आहेत. तसेच आज राज्यातील कोविड १९ रुग्णांच्या आकडेवारीचे दि. २० एप्रिल २०२१ पर्यंतचे रिकॉन्सिलेशन पूर्ण करण्यात आले आहे. या प्रक्रियेमध्ये राज्याच्या प्रगतीपर रुग्ण संख्येमध्ये २९७३ ने वाढ झाली आहे..पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या शनिवारी, ०८ मे २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.