Thursday, May 29, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आज राज्यात ५६ हजार नवे रुग्ण, मुंबई नऊ हजाराखाली, ४८ तासात १३६ मृत्यू

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: गुरुवार, दिनांक ८ एप्रिल २०२१

April 8, 2021
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
corona 7-3-21

 मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ५६,२८६ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ३६,१३० रुग्ण बरे होऊन घरी
  • राज्यात आज ३७६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. ३७६ मृत्यूंपैकी १३६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १३० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण ५,२१,३१७ सक्रिय रुग्ण आहेत.
  • राज्यात आजपर्यंत एकूण २६,४९,७५७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८२.०५% एवढे झाले आहे.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.७७% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,१३,८५,५५१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३२,२९,५४७ (१५.१० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात २७,०२,६१३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २२,६६१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

कोरोना बाधित रुग्ण

आज राज्यात ५६,२८६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ३२,२९,५४७  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

 

  • मुंबई महानगरपालिका ८९३८
  • ठाणे ८९९
  • ठाणे मनपा २००१
  • नवी मुंबई मनपा १०५६
  • कल्याण डोंबवली मनपा १३१०
  • उल्हासनगर मनपा १८६
  • भिवंडी निजामपूर मनपा ३१
  • मीरा भाईंदर मनपा ४०३
  • पालघर ३०८
  • वसईविरार मनपा ४८१
  • रायगड ४४८
  • पनवेल मनपा ५१३
  • नाशिक १५८५
  • नाशिक मनपा १७९९
  • मालेगाव मनपा ४५
  • अहमदनगर १५२२
  • अहमदनगर मनपा ६३९
  • धुळे ४६५
  • धुळे मनपा २५३
  • जळगाव ११२६
  • जळगाव मनपा ११६
  • नंदूरबार ५८२
  • पुणे २६९०
  • पुणे मनपा ७०५४
  • पिंपरी चिंचवड मनपा २३१५
  • सोलापूर ५६३
  • सोलापूर मनपा २९७
  • सातारा ६४२
  • कोल्हापूर ११२
  • कोल्हापूर मनपा ६१
  • सांगली ३१२
  • सांगली मिरज कुपवाड मनपा १०५
  • सिंधुदुर्ग ९१
  • रत्नागिरी ९६
  • औरंगाबाद ४०१
  • औरंगाबाद मनपा ८१०
  • जालना ८१७
  • हिंगोली २५५
  • परभणी ४०९
  • परभणी मनपा ३१८
  • लातूर ३५४
  • लातूर मनपा ६४५
  • उस्मानाबाद ३६२
  • बीड ७४६
  • नांदेड ८४१
  • नांदेड मनपा ५०६
  • अकोला ११३
  • अकोला मनपा २३४
  • अमरावती ४१
  • अमरावती मनपा २८४
  • यवतमाळ २९३
  • बुलढाणा ८८३
  • वाशिम २०७
  • नागपूर २४९१
  • नागपूर मनपा ३४३९
  • वर्धा ४४१
  • भंडारा १०४४
  • गोंदिया ५४९
  • चंद्रपूर ४३४
  • चंद्रपूर मनपा १३१
  • गडचिरोली १९४

एकूण        ५६२८६

 

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ३७६ मृत्यूंपैकी १३६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १३० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १३० मृत्यू, पालघर-२२, पुणे-१८, सोलापूर-१५, नागपूर-१२, नांदेड-११, नाशिक-११, परभणी-८, धुळे-७, ठाणे-६, अमरावती-५, सांगली-४, औरंगाबाद-३, अहमदनगर-२, जालना-२, सातारा-२, रत्नागिरी-१ आणि जम्मू-काश्मीर-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ८ एप्रिल २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.

 


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethmumbaiकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठ
Previous Post

कराड ते चिपळूण महामार्गाच्या प्रलंबित कामाचा शंभूराज देसाईंकडून आढावा

Next Post

कोरोना लढ्यात राजकारण नको, सर्वच पक्षांना समज द्या! ठाकरेंची मोदींना विनंती!

Next Post
CM PM meeting 8-4-21

कोरोना लढ्यात राजकारण नको, सर्वच पक्षांना समज द्या! ठाकरेंची मोदींना विनंती!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!