मुक्तपीठ टीम
- आज राज्यात २६७८ नवीन रुग्णांचे निदान .
- आज ३२३८ रुग्ण बरे
- राज्यात आजपर्यंत एकूण ७८,२८,३५२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.९१% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ८करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे.
- सध्या राज्यातील मृत्यू दर १.८५% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,२२,६३,४८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७९,९५,७२९(०९.७२टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १९४१३ सक्रीय रुग्ण आहेत.
नागपूर विभागात बी ए.२.७५ व्हेरीयंटचे २० रुग्ण
- राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी), नागपूर यांच्या ताज्या अहवालानुसार नागपूर विभागात बीए.२.७५ व्हेरीयंटचे एकूण २० रुग्ण आढळले आहेत.
- हे सर्व नमुने १५ जून ते ५ जुलै २०२२ या कालावधीतील आहेत.
- यातील ११ पुरुष आणि ९ स्त्रिया आहेत.
- या रुग्णाचा वयोगट :
१८ वर्षांपेक्षा कमी : १.
१९ ते २५ वर्षे : ९
२६ ते ५० वर्षे : ६
५० वर्षांपेक्षा जास्त : ४
- यातील १७ रुग्णांचे लसीकरण झालेले आहे.
- प्राथमिक माहिती नुसार हे सर्व रुग्ण लक्षण विरहित किंवा सौम्य स्वरूपाचे असून ते आजारातून बरे झाले आहेत.
- या रुग्णाचा सखोल साथरोग शास्त्रीय आढावा घेण्यात येत आहे.
- या मुळे आतापर्यंत राज्यात आढळलेल्या बीए. २.७५ या वेरियंटची संख्या ३० झाली आहे.
कोरोनाच्या नव्या रुग्णांची जिल्हा-महानगरनिहाय माहिती
आज राज्यात २६७८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७९,९५,७२९ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका ५४०
- ठाणे २२
- ठाणे मनपा ८९
- नवी मुंबई मनपा ९९
- कल्याण डोंबवली मनपा ४३
- उल्हासनगर मनपा ३
- भिवंडी निजामपूर मनपा ४
- मीरा भाईंदर मनपा २४
- पालघर १८
- वसईविरार मनपा ४२
- रायगड ७६
- पनवेल मनपा ६७
- ठाणे मंडळ एकूण १०२७
- नाशिक ३९
- नाशिक मनपा २८
- मालेगाव मनपा १
- अहमदनगर २६
- अहमदनगर मनपा ९
- धुळे ४
- धुळे मनपा ७
- जळगाव ८
- जळगाव मनपा ३
- नंदूरबार ३
- नाशिक मंडळ एकूण १२८
- पुणे १६९
- पुणे मनपा ५५७
- पिंपरी चिंचवड मनपा २१५
- सोलापूर १७
- सोलापूर मनपा २०
- सातारा ५४
- पुणे मंडळ एकूण १०३२
- कोल्हापूर ३
- कोल्हापूर मनपा ८
- सांगली ८
- सांगली मिरज कुपवाड मनपा १०
- सिंधुदुर्ग २४
- रत्नागिरी ७
- कोल्हापूर मंडळ एकूण ६०
- औरंगाबाद १९
- औरंगाबाद मनपा ३९
- जालना ३२
- हिंगोली ४
- परभणी १
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण ९५
- लातूर २४
- लातूर मनपा १
- उस्मानाबाद १५
- बीड १३
- नांदेड २
- नांदेड मनपा ०
- लातूर मंडळ एकूण ५५
- अकोला १०
- अकोला मनपा १२
- अमरावती ४
- अमरावती मनपा ४
- यवतमाळ १६
- बुलढाणा २३
- वाशिम ५०
- अकोला मंडळ एकूण ११९
- नागपूर ३३
- नागपूर मनपा ८७
- वर्धा १०
- भंडारा २१
- गोंदिया २
- चंद्रपूर २
- चंद्रपूर मनपा ३
- गडचिरोली ४
- नागपूर एकूण १६२
एकूण २६७८
(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या गुरुवार, ०६ जुलै २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.