मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ५९,९०७ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ३०,२९६ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण २६,१३,६२७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८२.३६% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ३२२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. ३२२ मृत्यूंपैकी १२८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ७५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.७९% एवढा आहे.
- राज्यात आज रोजी एकूण ५,०१,५५९ सक्रिय रुग्ण आहेत.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,११,४८,७३६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३१,७३,२६१ (१५.०० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २५,७८,५३० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- २१,२१२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ५९,९०७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ३१,७३,२६१ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा १०४४२
- ठाणे १४३१
- ठाणे मनपा १६७७
- नवी मुंबई मनपा १५८२
- कल्याण डोंबवली मनपा १८१८
- उल्हासनगर मनपा १६७
- भिवंडी निजामपूर मनपा १४८
- मीरा भाईंदर मनपा ५३३
- पालघर ४१५
- वसईविरार मनपा ५२६
- रायगड ५५९
- पनवेल मनपा ६५४
- ठाणे मंडळ एकूण १९९५२
- नाशिक १५३०
- नाशिक मनपा २२९६
- मालेगाव मनपा २७
- अहमदनगर ११८८
- अहमदनगर मनपा ४२०
- धुळे ५२२
- धुळे मनपा ३२६
- जळगाव १०९१
- जळगाव मनपा १०३
- नंदूरबार ६७८
- नाशिक मंडळ एकूण ८१८१
- पुणे २४६२
- पुणे मनपा ५६३७
- पिंपरी चिंचवड मनपा २९२४
- सोलापूर ५८१
- सोलापूर मनपा २६५
- सातारा ९०३
- पुणे मंडळ एकूण १२७७२
- कोल्हापूर १२९
- कोल्हापूर मनपा १०४
- सांगली २७६
- सांगली मिरज कुपवाड मनपा ११४
- सिंधुदुर्ग ११६
- रत्नागिरी ४५
- कोल्हापूर मंडळ एकूण ७८४
- औरंगाबाद ६७२
- औरंगाबाद मनपा १०९३
- जालना ९२१
- हिंगोली १८४
- परभणी २३०
- परभणी मनपा २९८
- औरंगाबाद मंडळ एकूण ३३९८
- लातूर ९३०
- लातूर मनपा २०
- उस्मानाबाद २९३
- बीड ५९७
- नांदेड ८३८
- नांदेड मनपा ६२७
- लातूर मंडळ एकूण ३३०५
- अकोला ५९
- अकोला मनपा १२२
- अमरावती १९२
- अमरावती मनपा १५७
- यवतमाळ २८६
- बुलढाणा १५६३
- वाशिम २९०
- अकोला मंडळ एकूण २६६९
- नागपूर १९८३
- नागपूर मनपा ३७३८
- वर्धा ६८७
- भंडारा ११५९
- गोंदिया ५५१
- चंद्रपूर ३८४
- चंद्रपूर मनपा १८२
- गडचिरोली १६२
- नागपूर एकूण ८८४६
- इतर राज्ये /देश ०
- एकूण ५९९०७
(टीप– आज नोंद झालेल्या एकूण ३२२ मृत्यूंपैकी १२८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ७५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ७५ मृत्यू, नागपूर-२१, पालघर-१५, सोलापूर-९, जळगाव-७, जालना-४, पुणे-४, बुलढाणा-३, यवतमाळ-३, अकोला–२, नांदेड-२, ठाणे-२, गडचिरोली-१, गोंदिया-१ आणि रायगड-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ७ एप्रिल २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.