Wednesday, June 4, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यात नवे रुग्ण ६ हजार ४३६! १८ हजार ४२३ रुग्ण बरे! मुंबईत फक्त ३५६!!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: सोमवारी, ०७ फेब्रुवारी २०२२

February 7, 2022
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
maharashtra corona report

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ६,४३६ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज १८,४२३ रुग्ण बरे
  • राज्यात आजपर्यंत एकूण ७५,५७,०३४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.७६% एवढे झाले आहे.
  • राज्यात आज २४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.८३% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,५६,५५,०१२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,१०,१३६ (१०.३२टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ६,७३,८७५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत
  • तर २,३८३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण १,०६,०५९ सक्रिय रुग्ण आहेत.

 

ओमायक्रॉन बाधितांची माहिती

  • आजपर्यंत राज्यात एकूण ३३३४ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
  • यापैकी २०२३ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
  • आजपर्यंत एकूण ७०१४ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी ६९०१ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि ११३ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

 

कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या

  • महामुंबई ००,७३० (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
  • प. महाराष्ट्र ०२,०१५
  • उ. महाराष्ट्र ०१,६४३ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
  • मराठवाडा ००,७४७
  • कोकण ००,०५७ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
  • विदर्भ ०१,२४४

एकूण  ६  हजार  ४३६

 

विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:

आज राज्यात ६,४३६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,१०,१३६ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

 

  • मुंबई महानगरपालिका ३५६
  • ठाणे २६
  • ठाणे मनपा ६१
  • नवी मुंबई मनपा ७०
  • कल्याण डोंबवली मनपा ५२
  • उल्हासनगर मनपा २२
  • भिवंडी निजामपूर मनपा २
  • मीरा भाईंदर मनपा १७
  • पालघर ५
  • वसईविरार मनपा २२
  • रायगड ४३
  • पनवेल मनपा ५४
  • ठाणे मंडळ एकूण ७३०

 

  • नाशिक २०८
  • नाशिक मनपा १५४
  • मालेगाव मनपा ८
  • अहमदनगर ७८७
  • अहमदनगर मनपा २९८
  • धुळे ११
  • धुळे मनपा ३
  • जळगाव २३
  • जळगाव मनपा ३०
  • नंदूरबार १२१
  • नाशिक मंडळ एकूण १६४३

 

  • पुणे २९५
  • पुणे मनपा ७८९
  • पिंपरी चिंचवड मनपा ३६३
  • सोलापूर ८२
  • सोलापूर मनपा २४
  • सातारा १९१
  • पुणे मंडळ एकूण १७४४

 

  • कोल्हापूर १०३
  • कोल्हापूर मनपा ४३
  • सांगली १०२
  • सांगली मिरज कुपवाड मनपा २३
  • सिंधुदुर्ग ३८
  • रत्नागिरी १९
  • कोल्हापूर मंडळ एकूण ३२८

 

  • औरंगाबाद १८५
  • औरंगाबाद मनपा १२७
  • जालना १७
  • हिंगोली १००
  • परभणी २९
  • परभणी मनपा ६
  • औरंगाबाद मंडळ एकूण ४६४

 

  • लातूर ४८
  • लातूर मनपा २२
  • उस्मानाबाद ११३
  • बीड ४४
  • नांदेड २८
  • नांदेड मनपा २८
  • लातूर मंडळ एकूण २८३

 

  • अकोला १
  • अकोला मनपा १२
  • अमरावती ३२
  • अमरावती मनपा ३०
  • यवतमाळ ३२
  • बुलढाणा ७
  • वाशिम ९१
  • अकोला मंडळ एकूण २०५

 

  • नागपूर २५४
  • नागपूर मनपा ४८९
  • वर्धा ६
  • भंडारा ७९
  • गोंदिया २२
  • चंद्रपूर १२
  • चंद्रपूर मनपा ६
  • गडचिरोली १७१
  • नागपूर एकूण १०३९

एकूण   ६४३६

 

(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

ही बातमी राज्य आरोग्य खात्याच्या ०७  फेब्रुवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.

 


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethmumbaiOmicronpuneओमायक्रॉनकोरोनापुणेमहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठमुंबई
Previous Post

फेसबुक-इंस्टाग्राम जगात काही ठिकाणी बंद होणार? डेटा शेअरिंग बंदीमुळे झुकेरबर्ग ‘मेटा’कुटीला!

Next Post

मध्यान्ह भोजन योजनेत बाजरीसारख्या भरड धान्यांचा समावेश

Next Post
Mid-day meal plan

मध्यान्ह भोजन योजनेत बाजरीसारख्या भरड धान्यांचा समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!