मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ४०,९२५ नवीन रुग्णांचे निदान.
- आज १४,२५६ रुग्ण बरे होऊन घरी,
- राज्यात आजपर्यंत एकूण ६५,४७,४१० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.८% एवढे झाले आहे.
- राज्यात आज २० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.०७% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,०१,४६,३२९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६८,३४,२२२ (९.७४टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ७,४२,६८४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- तर १४६३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १,४१,४९२ सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन संसर्ग माहिती
- आज राज्यात एकही नवीन ओमायक्रॉन रुग्ण आढळलेला नाही.
आजपर्यंत राज्यात एकूण ८७६ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
अ.क्र. | जिल्हा /मनपा | आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण |
१ | मुंबई | ५६५* |
२ | पुणे मनपा | ८३ |
३ | पिंपरी चिंचवड | ४५ |
४ | ठाणे मनपा | ३६ |
५ | नागपूर | ३० |
६ | पुणे ग्रामीण | २९ |
७ | पनवेल | १७ |
८ | नवी मुंबई आणि कोल्हापूर | प्रत्येकी१० |
९ | सातारा | ८ |
१० | कल्याण डोंबिवली | ७ |
११ | उस्मानाबाद | ६ |
१२ | भिवंडी निजामपूर मनपा | ५ |
१३ | वसई विरार | ४ |
१४ | नांदेड, अमरावती आणि उल्हासनगर | प्रत्येकी ३ |
१५ | औरंगाबाद, बुलढाणा, मीराभाईंदर, आणि सांगली | प्रत्येकी२ |
१६ | लातूर, अहमदनगर, अकोला, आणि रायगड, | प्रत्येकी१ |
एकूण | ८७६ | |
*यातील२६ रुग्ण हे इतर राज्यातील तरप्रत्येकी१ रुग्णपाल घर, जळगाव, नवीमुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत. |
- यापैकी ४३५ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान १ डिसेंबरपासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
एकूण आलेले प्रवासी | आरटीपीसीआर केलेले प्रवासी | आरटीपीसीआर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण | ||||||
अति जोखमीचे देश | इतर देश | एकूण | अति जोखमीचे देश | इतर देश | एकूण | अति जोखमीचे देश | इतर देश | एकूण |
३५६९७ | २०८४५१ | २४४१४८ | ३५६९७ | २९५०२ | ६५१९९ | ४०३ | ४१६ | ८१९ |
याशिवाय राज्यात १ नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत २७४२ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ८६ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई ३३२३५ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ५,०३२
- उ. महाराष्ट्र १,०४३ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,४०५
- कोकण ०,१२२ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ १,०८८
एकूण रुग्ण ४०,९२५
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ४०,९२५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६८,३४,२२२ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका २०९७१
- ठाणे ७८७
- ठाणे मनपा २६१२
- नवी मुंबई मनपा २६६४
- कल्याण डोंबवली मनपा ११८८
- उल्हासनगर मनपा १८४
- भिवंडी निजामपूर मनपा ११०
- मीरा भाईंदर मनपा १२०१
- पालघर ३१८
- वसईविरार मनपा ११३७
- रायगड ६४०
- पनवेल मनपा १४२३
- ठाणे मंडळ एकूण ३३२३५
- नाशिक १९०
- नाशिक मनपा ६१५
- मालेगाव मनपा ५
- अहमदनगर १०१
- अहमदनगर मनपा ६१
- धुळे ११
- धुळे मनपा ६
- जळगाव २२
- जळगाव मनपा २२
- नंदूरबार १०
- नाशिक मंडळ एकूण १०४३
- पुणे ६५४
- पुणे मनपा २८०४
- पिंपरी चिंचवड मनपा ९७९
- सोलापूर ५५
- सोलापूर मनपा ४४
- सातारा २२९
- पुणे मंडळ एकूण ४७६५
- कोल्हापूर ५४
- कोल्हापूर मनपा ११३
- सांगली ४९
- सांगली मिरज कुपवाड मनपा ५१
- सिंधुदुर्ग ४०
- रत्नागिरी ८२
- कोल्हापूर मंडळ एकूण ३८९
- औरंगाबाद ३१
- औरंगाबाद मनपा १२७
- जालना २८
- हिंगोली ६
- परभणी १२
- परभणी मनपा ७
- औरंगाबाद मंडळ एकूण २११
- लातूर ४९
- लातूर मनपा १९
- उस्मानाबाद ३६
- बीड १८
- नांदेड २६
- नांदेड मनपा ४६
- लातूर मंडळ एकूण १९४
- अकोला २२
- अकोला मनपा ४३
- अमरावती १०
- अमरावती मनपा १७
- यवतमाळ ३२
- बुलढाणा २४
- वाशिम ९
- अकोला मंडळ एकूण १५७
- नागपूर ८५
- नागपूर मनपा ६१२
- वर्धा ४१
- भंडारा १९
- गोंदिया ४५
- चंद्रपूर २०
- चंद्रपूर मनपा ३२
- गडचिरोली ७७
- नागपूर एकूण ९३१
एकूण ४०९२५
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य खात्याच्या ७ जानेवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.