Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जिद्दीनं लढणाऱ्यांना तंत्रज्ञानाची साथ; सांगलीतच्या वाळव्यात दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांना मोफत टॅब

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Free tab distribution to students in sangli district

मुक्तपीठ टीम

पहिली, दुसरी आणि आता तिसरी…अशा एकामागोमाग कोरोनाच्या लाटा उसळत असताना शिक्षणासाठी ऑनलाईनचा मार्ग स्वीकारला जात आहे. मात्र, समाजाचील आर्थिक वंचित घटकातील विद्यार्थ्यांकडे साधनांच्या अभावी वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुले कागदावर शिक्षित असूनही प्रत्यक्षात न शिकलेला असणारा एक नवा कागदावरचा शिक्षित वर्ग घडणार आहे. त्याची गंभीर दखल घेत ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या तालुक्यातील दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांसाठी मोफत टॅब वाटप सुरु केले आहे.

free tab distribution to students in sangli

सांगलीच्या वाळवा तालुक्यातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी व शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी अमेझॉन इंडियाच्या सहकार्याने जयंत दारिद्रय निर्मुलन अभियानांतर्गत टॅब वाटप करण्यात येत आहे. या टॅबचे वाटप जयंत पाटील यांच्या हस्ते राजारामबापू पाटील नाट्यगृह, इस्लामपूर येथे करण्यात आले आहे.

 

कोरोनाच्याया जागतिक महामारीच्या काळामध्ये असामान्य अशी परिस्थिती निर्माण झाली. मानवी जीवनाच्या सर्वच बाजूवर या संकटाने प्रभाव टाकला. याचा शैक्षणिक प्रक्रियेवरही परिणाम झाला. कोरोना विषाणूच्या भीतीने शाळा बंद करण्यात आल्या आणि विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यास सुरुवात झाली असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

 

ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल, टॅब, संगणक आणि इंटरनेट सुविधा या मुलभूत गोष्टींची आवश्यकता असते. मात्र आज अनेक दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना मोबाईल, टॅब, संगणक घेणे आणि इंटरनेट सुविधा घेणे परवडत नाही. त्यामुळे दारिद्रय रेषेखालील विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी ते अभ्यासात मागे पडून त्यांचे शैक्षणिक नुकसानही होत आहे, याची गंभीर दखल जयंत पाटील यांनी घेतली म्हणूनच जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या मार्गदर्शनानुसार वाळवा तालुक्यातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील विद्यार्थ्यांना हे टॅब वाटप करण्यात येत आहेत.

 


Tags: Below Poverty Line StudentscoronaFree Tab to StudentsJayant Poverty Alleviation Campaignonline educationsangliSchool closedValavaऑनलाईन शिक्षणजयंत दारिद्रय निर्मुलन अभियानजंयत पाटीलदारिद्र्य रेषेखालील विद्यार्थीनोकरी-धंदा-शिक्षणवाळवाविद्यार्थ्यांना मोफत टॅबशाळा बंदसांगली
Previous Post

राज्यात ४० हजार ९२५, मुंबईत २० हजार ९७१, तर पुण्यात ४ हजार ४३७ नवे रुग्ण!

Next Post

सहा हजार ग्रामपंचायतींमध्ये उभारणार स्वयंचलित हवामान केंद्रे, हवामानाचा अधिक योग्य अंदाज

Next Post
कृषीमंत्री श्री. भुसे

सहा हजार ग्रामपंचायतींमध्ये उभारणार स्वयंचलित हवामान केंद्रे, हवामानाचा अधिक योग्य अंदाज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!