Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नव्या रुग्णांमध्ये रोजच घट! आज नवे रुग्ण १३ हजाराखाली!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: रविवार, ६ जून २०२१

September 5, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
MCR 1-5-21

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात १२,५५७ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज १४,४३३ रुग्ण बरे होऊन घरी
  • राज्यात आजपर्यंत एकूण ५५,४३,२६७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.०५% एवढे झाले आहे.
  • राज्यात आज २३३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. एकूण २३३ मृत्यूंपैकी १६७  मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६६  मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.७२% एवढा आहे.
  • राज्यात आज एकूण १,८५,५२७ सक्रिय रुग्ण आहेत.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,६५,०८,९६७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,३१,७८१ (१५.९७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात १३,४६,३८९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
  • ६,४२६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

विभागवार रुग्णसंख्या

  • प. महाराष्ट्र ०५,४५७ (कालपेक्षा घट)
  • महामुंबई ०२,४२० (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा घट)
  • उ. महाराष्ट्र ०१,१९४ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा घट)
  • विदर्भ ०१,१३७ (कालपेक्षा घट)
  • मराठवाडा ००,९४३ (कालपेक्षा घट)
  • कोकण ०१,४०६ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा वाढ)

एकूण नवे रुग्ण   १२ हजार ५५७   (कालपेक्षा ११०२ कमी)

विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:

आज राज्यात १२,५५७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५८,३१,७८१  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

१         मुंबई मनपा      ७८६

२         ठाणे     १३७

३         ठाणे मनपा       १२८

४         नवी मुंबई मनपा ८८

५         कल्याण डोंबवली मनपा          १४७

६         उल्हासनगर मनपा        १७

७         भिवंडी निजामपूर मनपा ११

८         मीरा भाईंदर मनपा        ६५

९         पालघर २६१

१०       वसईविरार मनपा         १६१

११       रायगड ४९०

१२       पनवेल मनपा    १२९

ठाणे मंडळ एकूण        २४२०

१३       नाशिक १७३

१४       नाशिक मनपा   १०६

१५       मालेगाव मनपा ३

१६       अहमदनगर      ६१८

१७       अहमदनगर मनपा        ३८

१८       धुळे     ३४

१९       धुळे मनपा       १०

२०       जळगाव          १७२

२१       जळगाव मनपा  ११

२२       नंदूरबार २९

नाशिक मंडळ एकूण     ११९४

२३       पुणे  ग्रामीण    ७९६

२४       पुणे मनपा        ३१८

२५       पिंपरी चिंचवड मनपा    २४५

२६       सोलापूर          ४५४

२७       सोलापूर मनपा  ३८

२८       सातारा ११४८

पुणे मंडळ एकूण         २९९९

२९       कोल्हापूर        ११५२

३०       कोल्हापूर मनपा ३१६

३१       सांगली ८५०

३२       सांगली मिरज कुपवाड मनपा    १४०

३३       सिंधुदुर्ग ६२९

३४       रत्नागिरी         ७७७

कोल्हापूर मंडळ एकूण  ३८६४

३५       औरंगाबाद       १५८

३६       औरंगाबाद मनपा         ७८

३७       जालना ६६

३८       हिंगोली २४

३९       परभणी ४३

४०       परभणी मनपा   ४

औरंगाबाद मंडळ एकूण ३७३

४१       लातूर   ७१

४२       लातूर मनपा     २५

४३       उस्मानाबाद     २४१

४४       बीड     १७८

४५       नांदेड   २८

४६       नांदेड मनपा     २७

लातूर मंडळ एकूण       ५७०

४७       अकोला          ८७

४८       अकोला मनपा  ५३

४९       अमरावती       २३७

५०       अमरावती मनपा          ३६

५१       यवतमाळ        १७१

५२       बुलढाणा         ५२

५३       वाशिम ८२

अकोला मंडळ एकूण   ७१८

५४       नागपूर  ५९

५५       नागपूर मनपा    १६०

५६       वर्धा     २७

५७       भंडारा  ३७

५८       गोंदिया १६

५९       चंद्रपूर   ६९

६०       चंद्रपूर मनपा     ११

६१       गडचिरोली      ४०

नागपूर एकूण    ४१९

एकूण   १२ हजार ५५७

 

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण २३३ मृत्यूंपैकी १६७  मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६६  मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ३८५ ने वाढली आहे. हे ३८५ मृत्यू, पुणे-१३७, नागपूर-४५, औरंगाबाद-३३, यवतमाळ-३१, अहमदनगर-२६, कोल्हापूर-२६, नाशिक-१८, सातारा-१२, लातूर-७,  सांगली-७, गडचिरोली-६, बीड-५, गोंदिया-५, ठाणे-५, हिंगोली-४, सोलापूर-४, रत्नागिरी -३, सिंधुदुर्ग-३, अकोला-१, चंद्रपूर-१, धुळे-१, जालना-१,  नांदेड-१, नंदूरबार-१, रायगड-१ आणि  वाशिम-१ असे आहेत.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ६ जून २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.      

 


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट
Previous Post

“कोरोना आव्हान कायम, निर्बंध सरसकट शिथिल नाहीत, गर्दी नाही, म्हणजे नाहीच”!

Next Post

कोरोना संकटात शिर्डीच्या साईंचं मंदिर बंद, पण रुग्णसेवायज्ञ सुरुच

Next Post
gnm (1)

कोरोना संकटात शिर्डीच्या साईंचं मंदिर बंद, पण रुग्णसेवायज्ञ सुरुच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!