मुक्तपीठ टीम
- आज राज्यात १०,१८७ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ६,०८० रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण २०,६२,०३१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आता एकूण ९२,८९७ सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.३६% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ४७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. त्यापैकी ३० मृत्यू गेल्या ४८ तासांमधील, तर उरलेले त्याआधीच्या कालावधीतील.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.३७ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६७,७६,०५१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२,०८,५८६ (१३.१७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ४,२८,६७६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ४,५१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
महाराष्ट्रातील आजचे सुपर हॉटस्पॉट
पुणे जिल्हा एकूण १९२५
- पुणे ०४०२
- पुणे मनपा ०९९१
- पिंपरी चिंचवड मनपा ०५३२
नागपूर एकूण १२१७
- नागपूर ०२८५
- नागपूर मनपा ०९३२
मुंबई मनपा ११८८
ठाणे जिल्हा एकूण ०८१४
- ठाणे ०१०९
- ठाणे मनपा ०२२२
- नवी मुंबई मनपा ०१७७
- कल्याण डोंबवली मनपा ०२२३
- उल्हासनगर मनपा ००१०
- भिवंडी निजामपूर मनपा ०००७
- मीरा भाईंदर मनपा ००६६
महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: शनिवार, ६ मार्च २०२१
कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात १०,१८७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २२,०८,५८६ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई महानगरपालिका ११८८
२ ठाणे १०९
३ ठाणे मनपा २२२
४ नवी मुंबई मनपा १७७
५ कल्याण डोंबवली मनपा २२३
६ उल्हासनगर मनपा १०
७ भिवंडी निजामपूर मनपा ७
८ मीरा भाईंदर मनपा ६६
९ पालघर १९
१० वसईविरार मनपा ३०
११ रायगड ६७
१२ पनवेल मनपा ९०
१३ नाशिक १२६
१४ नाशिक मनपा ३३४
१५ मालेगाव मनपा ३८
१६ अहमदनगर २३०
१७ अहमदनगर मनपा ९२
१८ धुळे २८
१९ धुळे मनपा ६५
२० जळगाव ३३७
२१ जळगाव मनपा २८१
२२ नंदूरबार ४२
२३ पुणे ४०२
२४ पुणे मनपा ९९१
२५ पिंपरी चिंचवड मनपा ५३२
२६ सोलापूर ६६
२७ सोलापूर मनपा ३६
२८ सातारा १८५
२९ कोल्हापूर १०
३० कोल्हापूर मनपा २२
३१ सांगली २०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७
३३ सिंधुदुर्ग ९
३४ रत्नागिरी २
३५ औरंगाबाद ४३
३६ औरंगाबाद मनपा ३२६
३७ जालना १२३
३८ हिंगोली ५८
३९ परभणी ३०
४० परभणी मनपा ३२
४१ लातूर ४४
४२ लातूर मनपा ३५
४३ उस्मानाबाद ३०
४४ बीड १०७
४५ नांदेड ७०
४६ नांदेड मनपा ११७
४७ अकोला १६३
४८ अकोला मनपा १७८
४९ अमरावती २२७
५० अमरावती मनपा ३१७
५१ यवतमाळ १९७
५२ बुलढाणा १८६
५३ वाशिम २४७
५४ नागपूर २८५
५५ नागपूर मनपा ९३२
५६ वर्धा २१३
५७ भंडारा ४८
५८ गोंदिया १६
५९ चंद्रपूर ३३
६० चंद्रपूर मनपा ३६
६१ गडचिरोली २१
इतर राज्ये /देश ०
एकूण १०१८७
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ४७ मृत्यूंपैकी ३० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ७ मृत्यू औरंगाबाद-३, अकोला-१, गडचिरोली-१, कोल्हापूर-१ आणि सातारा-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
(ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ६ मार्च २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.)