Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईत विमानाच्या शौचालयातील आरशामागचे सव्वा कोटीचे सोने कुणाचे?

मुंबई विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाची कारवाई

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
Gold Bars

मुक्तपीठ टीम

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका विमानाच्या शौचालयातील आरशामागे सव्वा कोटी रुपयांचे सोने सापडले आहे.  हवाई गुप्तहेर विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत हे सोने जप्त करण्यात आले. अधिकाऱ्यांनी एतिहाद विमान क्र. ई वाय -206 या विमानाची झडती घेतली, तेव्हा ही सोन्याची  बिस्किटे जप्त करण्यात आली.

जप्त केलेले सोने पुढील प्रमाणे आहे:

  • 24,57,792 रुपये मूल्याची प्रत्येकी 582 ग्राम वजनाची २४ कॅरेट सोन्याची दहा तोळ्याची  पाच बिस्किटे
  • 99,24,073 रुपये किंमतीचे 2554 ग्राम असलेले आणि 2350 ग्राम निव्वळ वजनाचे सोने
  • अंदाजित  एकूण अंदाजित 1,23,81,865 रुपयांचे सोने

हे सोने विमानाच्या शौचालयात आरशाच्या मागे असलेल्या पत्र्यामागे हे सोने लपविण्यात आले होते . सीमाशुल्क न भरता भारतात तस्करी करून आणल्याची खात्री पटल्यानंतर हे सोने जप्त करण्यात आले.

या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.


Tags: etihad airlinesgold seizedmumbai airportएतिहाद एअरलाइन्समुंबई विमानतळसोने जप्त
Previous Post

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: २४ तासातील रुग्णसंख्या दहा हजारापुढेच!

Next Post

तामिळनाडू निवडणुकीपूर्वीच शशिकलांनी का घेतला राजकारण संन्यास?

Next Post
V.K.-Sasikala

तामिळनाडू निवडणुकीपूर्वीच शशिकलांनी का घेतला राजकारण संन्यास?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!