Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आज राज्यात ६,७४० नवीन रुग्ण, तर १३,०२७ रुग्ण बरे होऊन घरी!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट : सोमवार, ५ जुलै २०२१

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
MCR 1-5-21

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ६,७४० नवीन रुग्णांचे निदान.
  • आज १३,०२७ रुग्ण बरे होऊन घरी
  • राज्यात आजपर्यंत एकूण ५८,६१,७२० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.०२ % एवढे झाले आहे.
  • राज्यात आज ५१  करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ % एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,२७,१२,४६० प्रयोगशाळा  नमुन्यांपैकी ६१,०४,९१७ (१४.२९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत
  • सध्या राज्यात ६,४२,२५३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
  • ४,२३३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण १,१६,८२७ सक्रिय रुग्ण आहेत.

विभागवार रुग्णसंख्या

  • प. महाराष्ट्र ०३,८४५  (कालपेक्षा कमी)
  • महामुंबई ०१,४१८ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा कमी)
  • कोकण ००,४८८ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा कमी)
  • उ. महाराष्ट्र ००,४८९ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा कमी)
  • मराठवाडा ००,३५८ (कालपेक्षा कमी)
  • विदर्भ ००,१४२ (कालपेक्षा कमी)

एकूण ६ हजार ७४०

 

महानगर, जिल्हानिहाय नवे रुग्ण

आज राज्यात ६,७४० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६१,०४,९१७  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

  • मुंबई मनपा ४८६
  • ठाणे १२७
  • ठाणे मनपा ९५
  • नवी मुंबई मनपा ८६
  • कल्याण डोंबवली मनपा ११९
  • उल्हासनगर मनपा ५
  • भिवंडी निजामपूर मनपा २
  • मीरा भाईंदर मनपा ३५
  • पालघर २४
  • वसईविरार मनपा ५२
  • रायगड २६८
  • पनवेल मनपा ११९
  • ठाणे मंडळ एकूण १४१८

 

  • नाशिक ९२
  • नाशिक मनपा ५६
  • मालेगाव मनपा ४
  • अहमदनगर ३०८
  • अहमदनगर मनपा १७
  • धुळे ०
  • धुळे मनपा ४
  • जळगाव ६
  • जळगाव मनपा २
  • नंदूरबार ०
  • नाशिक मंडळ एकूण ४८९

 

  • पुणे ३४४
  • पुणे मनपा १५७
  • पिंपरी चिंचवड मनपा १६१
  • सोलापूर २२८
  • सोलापूर मनपा १८
  • सातारा ६४२
  • पुणे मंडळ एकूण १५५०

 

  • कोल्हापूर १२३४
  • कोल्हापूर मनपा ३४९
  • सांगली ५९६
  • सांगली मिरज कुपवाड मनपा ११६
  • सिंधुदुर्ग २६७
  • रत्नागिरी २२१
  • कोल्हापूर मंडळ एकूण २७८३

 

  • औरंगाबाद १६१
  • औरंगाबाद मनपा ११
  • जालना ४
  • हिंगोली ०
  • परभणी २
  • परभणी मनपा १
  • औरंगाबाद मंडळ एकूण १७९

 

  • लातूर ११
  • लातूर मनपा ५
  • उस्मानाबाद ५४
  • बीड १०६
  • नांदेड ०
  • नांदेड मनपा ३
  • लातूर मंडळ एकूण १७९

 

  • अकोला १
  • अकोला मनपा १
  • अमरावती २७
  • अमरावती मनपा १४
  • यवतमाळ २२
  • बुलढाणा १६
  • वाशिम १९
  • अकोला मंडळ एकूण १००

 

  • नागपूर ३
  • नागपूर मनपा ९
  • वर्धा ४
  • भंडारा ०
  • गोंदिया १
  • चंद्रपूर ४
  • चंद्रपूर मनपा १
  • गडचिरोली २०
  • नागपूर एकूण ४२

एकूण   ६ हजार ७४०

 

 (टीप- आज नोंद झालेल्या एकूण ५१ मृत्यूंपैकी ४४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ५५ ने वाढली आहे. हे ५५ मृत्यू, सांगली–१९, पुणे–१२, सातारा–७, यवतमाळ–६, बीड–३, नाशिक–३, जालना–१, कोल्हापूर–१, लातूर–१, सोलापूर–१ आणि ठाणे–१ असे आहेत.

 ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)  

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ५ जुलै २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट
Previous Post

मराठा आरक्षणासाठी पन्नास टक्क्यांची मर्यादा शिथिल करा

Next Post

वर्षा गायकवाडांच्या हस्ते राष्ट्रीय आय.सी.टी पुरस्कार विजेत्या शिक्षकांचा सन्मान

Next Post
varsha gaikwad

वर्षा गायकवाडांच्या हस्ते राष्ट्रीय आय.सी.टी पुरस्कार विजेत्या शिक्षकांचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!