मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ६,७४० नवीन रुग्णांचे निदान.
- आज १३,०२७ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ५८,६१,७२० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.०२ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज ५१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,२७,१२,४६० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१,०४,९१७ (१४.२९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत
- सध्या राज्यात ६,४२,२५३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ४,२३३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १,१६,८२७ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०३,८४५ (कालपेक्षा कमी)
- महामुंबई ०१,४१८ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा कमी)
- कोकण ००,४८८ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा कमी)
- उ. महाराष्ट्र ००,४८९ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा कमी)
- मराठवाडा ००,३५८ (कालपेक्षा कमी)
- विदर्भ ००,१४२ (कालपेक्षा कमी)
एकूण ६ हजार ७४०
महानगर, जिल्हानिहाय नवे रुग्ण
आज राज्यात ६,७४० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६१,०४,९१७ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा ४८६
- ठाणे १२७
- ठाणे मनपा ९५
- नवी मुंबई मनपा ८६
- कल्याण डोंबवली मनपा ११९
- उल्हासनगर मनपा ५
- भिवंडी निजामपूर मनपा २
- मीरा भाईंदर मनपा ३५
- पालघर २४
- वसईविरार मनपा ५२
- रायगड २६८
- पनवेल मनपा ११९
- ठाणे मंडळ एकूण १४१८
- नाशिक ९२
- नाशिक मनपा ५६
- मालेगाव मनपा ४
- अहमदनगर ३०८
- अहमदनगर मनपा १७
- धुळे ०
- धुळे मनपा ४
- जळगाव ६
- जळगाव मनपा २
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण ४८९
- पुणे ३४४
- पुणे मनपा १५७
- पिंपरी चिंचवड मनपा १६१
- सोलापूर २२८
- सोलापूर मनपा १८
- सातारा ६४२
- पुणे मंडळ एकूण १५५०
- कोल्हापूर १२३४
- कोल्हापूर मनपा ३४९
- सांगली ५९६
- सांगली मिरज कुपवाड मनपा ११६
- सिंधुदुर्ग २६७
- रत्नागिरी २२१
- कोल्हापूर मंडळ एकूण २७८३
- औरंगाबाद १६१
- औरंगाबाद मनपा ११
- जालना ४
- हिंगोली ०
- परभणी २
- परभणी मनपा १
- औरंगाबाद मंडळ एकूण १७९
- लातूर ११
- लातूर मनपा ५
- उस्मानाबाद ५४
- बीड १०६
- नांदेड ०
- नांदेड मनपा ३
- लातूर मंडळ एकूण १७९
- अकोला १
- अकोला मनपा १
- अमरावती २७
- अमरावती मनपा १४
- यवतमाळ २२
- बुलढाणा १६
- वाशिम १९
- अकोला मंडळ एकूण १००
- नागपूर ३
- नागपूर मनपा ९
- वर्धा ४
- भंडारा ०
- गोंदिया १
- चंद्रपूर ४
- चंद्रपूर मनपा १
- गडचिरोली २०
- नागपूर एकूण ४२
एकूण ६ हजार ७४०
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ५१ मृत्यूंपैकी ४४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ५५ ने वाढली आहे. हे ५५ मृत्यू, सांगली–१९, पुणे–१२, सातारा–७, यवतमाळ–६, बीड–३, नाशिक–३, जालना–१, कोल्हापूर–१, लातूर–१, सोलापूर–१ आणि ठाणे–१ असे आहेत.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ५ जुलै २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.