मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ५७,६४० नवीन रुग्णांचे निदान.
- आज ५७,००६ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आज ९२० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. ९२० मृत्यूंपैकी ४१४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २१९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २८७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ६,४१,५९६ सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण ४१,६४,०९८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.३२% एवढे झाले आहे.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,८३,८४,५८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४८,८०,५४२ (१७.१९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३८,५२,५०१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ३२,१७४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ५७,६४० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ४८,८०,५४२ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई महानगरपालिका ३८८२
२ ठाणे ६५६
३ ठाणे मनपा ७२७
४ नवी मुंबई मनपा ३७९
५ कल्याण डोंबवली मनपा ८१७
६ उल्हासनगर मनपा ५१
७ भिवंडी निजामपूर मनपा २१
८ मीरा भाईंदर मनपा ४२०
९ पालघर ७०४
१० वसईविरार मनपा १०८२
११ रायगड ११७९
१२ पनवेल मनपा ३७४
ठाणे मंडळ एकूण १०२९२
१३ नाशिक १७५७
१४ नाशिक मनपा २०१०
१५ मालेगाव मनपा ८२
१६ अहमदनगर ३३४७
१७ अहमदनगर मनपा ७८७
१८ धुळे १६५
१९ धुळे मनपा ९३
२० जळगाव ५९३
२१ जळगाव मनपा ६३
२२ नंदूरबार २१९
नाशिक मंडळ एकूण ९११६
२३ पुणे ३६५२
२४ पुणे मनपा ३३९०
२५ पिंपरी चिंचवड मनपा २०४२
२६ सोलापूर १८६२
२७ सोलापूर मनपा २०५
२८ सातारा २३३९
पुणे मंडळ एकूण १३४९०
२९ कोल्हापूर १०६७
३० कोल्हापूर मनपा २०३
३१ सांगली ११८०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २२३
३३ सिंधुदुर्ग ४६०
३४ रत्नागिरी ९३९
कोल्हापूर मंडळ एकूण ४०७२
३५ औरंगाबाद ५९६
३६ औरंगाबाद मनपा ३४२
३७ जालना ८१३
३८ हिंगोली १०६
३९ परभणी ५९१
४० परभणी मनपा २१६
औरंगाबाद मंडळ एकूण २६६४
४१ लातूर ९३२
४२ लातूर मनपा ३५०
४३ उस्मानाबाद ६९३
४४ बीड १४६२
४५ नांदेड ३२२
४६ नांदेड मनपा ११५
लातूर मंडळ एकूण ३८७४
४७ अकोला १८८
४८ अकोला मनपा २६६
४९ अमरावती ७८५
५० अमरावती मनपा १६९
५१ यवतमाळ १२४९
५२ बुलढाणा २७६७
५३ वाशिम ४७४
अकोला मंडळ एकूण ५८९८
५४ नागपूर १७७०
५५ नागपूर मनपा २६६३
५६ वर्धा ८३५
५७ भंडारा ६१९
५८ गोंदिया ४०२
५९ चंद्रपूर ८९३
६० चंद्रपूर मनपा ४५८
६१ गडचिरोली ५९४
नागपूर एकूण ८,२३४
एकूण ५७ हजार ६४०
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ९२० मृत्यूंपैकी ४१४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २१९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २८७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २८७ मृत्यू, पुणे-७९, नाशिक-६२, ठाणे-५३, नागपूर-१८, जळगाव-१२, नंदूरबार-१२, सोलापूर-१२, नांदेड-५, परभणी-५, रायगड-५, औरंगाबाद-४, वर्धा-४, हिंगोली-३, लातूर-३, अहमदनगर-२, चंद्रपूर-२, अमरावती-१, भंडारा-१, ज़ालना-१, उस्मानाबाद-१, सांगली-१ आणि वाशिम-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ०५ मे २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.