मुक्तपीठ टीम
- आज राज्यात २,४०१ नवीन रुग्णांचे निदान.
- आज २,८४० रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ६३,८८,८९९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.३२% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ३९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,९४,६९,०५३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,६४,९१५(११.०४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २,४०,०५२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- १,३३८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ३३,१५९ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०,८७१
- महामुंबई ०,८४५ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र ०,४६३ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- कोकण ०,०९८ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- मराठवाडा ०,१०७
- विदर्भ ०,०१७
नवे रुग्ण २ हजार ४०१
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात २,४०१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,६४,९१५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई मनपा ४२७
- ठाणे ४४
- ठाणे मनपा ५९
- नवी मुंबई मनपा ५५
- कल्याण डोंबवली मनपा ९५
- उल्हासनगर मनपा ११
- भिवंडी निजामपूर मनपा १
- मीरा भाईंदर मनपा २०
- पालघर ६
- वसईविरार मनपा ३३
- रायगड ५३
- पनवेल मनपा ४१
- ठाणे मंडळ एकूण ८४५
- नाशिक २६
- नाशिक मनपा ३५
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ३८३
- अहमदनगर मनपा १४
- धुळे ०
- धुळे मनपा १
- जळगाव ३
- जळगाव मनपा १
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण ४६३
- पुणे १९५
- पुणे मनपा १६१
- पिंपरी चिंचवड मनपा ७०
- सोलापूर १४७
- सोलापूर मनपा १
- सातारा २१७
- पुणे मंडळ एकूण ७९१
- कोल्हापूर ५
- कोल्हापूर मनपा ८
- सांगली ५८
- सांगली मिरज कुपवाड मनपा ९
- सिंधुदुर्ग ४३
- रत्नागिरी ५५
- कोल्हापूर मंडळ एकूण १७८
- औरंगाबाद १३
- औरंगाबाद मनपा ५
- जालना ४
- हिंगोली ०
- परभणी ३
- परभणी मनपा ५
- औरंगाबाद मंडळ एकूण ३०
- लातूर ५
- लातूर मनपा २
- उस्मानाबाद ३७
- बीड ३१
- नांदेड १
- नांदेड मनपा १
- लातूर मंडळ एकूण ७७
- अकोला ०
- अकोला मनपा ०
- अमरावती ०
- अमरावती मनपा ०
- यवतमाळ ०
- बुलढाणा २
- वाशिम ३
- अकोला मंडळ एकूण ५
- नागपूर ७
- नागपूर मनपा ०
- वर्धा ०
- भंडारा ०
- गोंदिया ०
- चंद्रपूर ०
- चंद्रपूर मनपा १
- गडचिरोली ४
- नागपूर एकूण १२
एकूण २ हजार ४०१
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ०५ ऑक्टोबर २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आलेला आहे.