मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ४,१३० नवीन रुग्णांचे निदान.
- आज २,५०६ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ६२,८८,८५१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.०२ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज ६४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,४६,६०,८२५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,८२,११७ (११.८६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३,०२,१९६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,०१३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ५२,०२५ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र १,९६६
- महामुंबई ०, ९५१ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र ०,८५७ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,१७०
- कोकण ०,१४१ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०,०४५
एकूण नवे रुग्ण ४ हजार १३० (कालपेक्षा कमी)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ४,१३० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,८२,११७ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा ४१३
- ठाणे ५६
- ठाणे मनपा ५४
- नवी मुंबई मनपा ८६
- कल्याण डोंबवली मनपा ११३
- उल्हासनगर मनपा ८
- भिवंडी निजामपूर मनपा २
- मीरा भाईंदर मनपा ३२
- पालघर ५
- वसईविरार मनपा ३१
- रायगड ८३
- पनवेल मनपा ६८
- ठाणे मंडळ एकूण ९५१
- नाशिक ५२
- नाशिक मनपा ३६
- मालेगाव मनपा १
- अहमदनगर ७३०
- अहमदनगर मनपा ३४
- धुळे १
- धुळे मनपा ०
- जळगाव २
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार १
- नाशिक मंडळ एकूण ८५७
- पुणे ५०६
- पुणे मनपा २१८
- पिंपरी चिंचवड मनपा १९१
- सोलापूर २९७
- सोलापूर मनपा ११
- सातारा ३३७
- पुणे मंडळ एकूण १५६०
- कोल्हापूर ६७
- कोल्हापूर मनपा ४४
- सांगली २०९
- सांगली मिरज कुपवाड मनपा ८६
- सिंधुदुर्ग ३७
- रत्नागिरी १०४
- कोल्हापूर मंडळ एकूण ५४७
- औरंगाबाद १०
- औरंगाबाद मनपा ७
- जालना ५
- हिंगोली ०
- परभणी २
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण २४
- लातूर ११
- लातूर मनपा ५
- उस्मानाबाद ५३
- बीड ७५
- नांदेड ०
- नांदेड मनपा २
- लातूर मंडळ एकूण १४६
- अकोला ०
- अकोला मनपा १
- अमरावती १
- अमरावती मनपा १
- यवतमाळ २
- बुलढाणा १९
- वाशिम ३
- अकोला मंडळ एकूण २७
- नागपूर ०
- नागपूर मनपा ७
- वर्धा १
- भंडारा १
- गोंदिया ३
- चंद्रपूर ०
- चंद्रपूर मनपा १
- गडचिरोली ५
- नागपूर एकूण १८
एकूण ४१३०
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ०४ सप्टेंबर २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.